ICT Mumbai Recruitment 2024 Notification
मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई. मध्ये ICT Mumbai Recruitment 2024 या भरतीद्वारे 61 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि 52 तांत्रिक कर्मचारी, बिगर तांत्रिक कर्मचारी पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही ICT Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Institute of Chemical Technology
भरतीचा विभाग : ही भरती इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai), जालना (Jobs in Jalna) मध्ये नोकरी मिळणार आहे.
Institute of Chemical Technology Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.
पदांचा तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | एकूण पद संख्या |
1 | प्राध्यापक | 07 पदे. |
2 | सहकारी प्राध्यापक | 13 पदे. |
3 | सहाय्यक प्राध्यापक | 41 पदे. |
4 | टेक्निकल स्टाफ | 37 पदे. |
5 | नॉन टेक्निकल स्टाफ | 12 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 0113 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Agnishamak Bharti 2024: अग्निशमन विभागांमध्ये 150 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण
Educational Qualification for ICT Mumbai Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | उमेदवाराकडे Ph.D. अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ फार्मसी/ प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/ पदव्युत्तर पदवी तसेच 13 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
सहकारी प्राध्यापक | उमेदवाराकडे Ph.D. अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ फार्मसी/ प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/ पदव्युत्तर पदवी तसेच 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
सहाय्यक प्राध्यापक | उमेदवाराकडे Ph.D.अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ फार्मसी/ प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/ पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे. |
टेक्निकल स्टाफ | उमेदवाराने B.E. (Civil/Electrical/Chemical)/ B.Sc (PCB)/ डिप्लोमा/ ITI केलेला असणे आवश्यक. |
नॉन टेक्निकल स्टाफ | उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. |
Age Limit
वयोमर्यादा : वयोमार्यादा पदानुसार वेगवेगळी आहे.
वयोमर्यादा तपशील : उमेदवाराचे वे 14 मार्च 2024 रोजी,
- पद क्र.1 : 55 वर्षांपर्यंत.
- पद क्र.2 : 50 वर्षांपर्यंत.
- पद क्र.3 : 45 वर्षांपर्यंत.
- पद क्र. 4 & 5 : 19 ते 38 वर्षे
वयामद्धे सूट : पद क्र. 4 & 5 साठी
- मागासवर्गीय : 05 वर्षे सूट
ICT Mumbai Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : 1000/- रुपये.
- राखीव प्रवर्ग : 500/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
ICT Mumbai Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
पद क्र 1 ते 3 साठी : 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पद क्र 4 व 5 साठी : 16 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भरलेले अर्ज पोस्ट ने पाठवायची तारीख : 20 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख.
अधिकृत पीडीएफ जाहिरात पद क्र 1 ते 3 | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात पद क्र 4 | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात पद क्र 5 | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Registrar, Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai-400019
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Agnishamak Bharti 2024: अग्निशमन विभागांमध्ये 150 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण
ICT Mumbai Recruitment 2024 Notification
Friends Institute of Chemical Technology, Mumbai. In ICT Mumbai Recruitment 2024, 61 Professors, Associate Professors, Assistant Professors and 52 Technical Staff, Non-Technical Staff posts will be filled. So you have a good chance of getting a job. Applications have been started from eligible candidates for the vacant posts in this recruitment.
If you are interested in ICT Mumbai Bharti 2024 recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply for this recruitment.
If you want all recruitment updates then you can join our whatsapp group immediately.
Institute of Chemical Technology
Department of Recruitment : This recruitment will be held in the Department of Institute of Chemical Technology, Mumbai.
Type of Recruitment : Candidates have a good chance to get a government job through this recruitment.
Category : This recruitment will be held under State Govt category.
Job Location : Appointed candidate will get job in Mumbai (Jobs in Mumbai), Jalna (Jobs in Jalna).
Institute of Chemical Technology Vacancy
Post Name : Various posts are going to be filled through this recruitment.
Details of Posts :
- 1. Professor : 07 Posts.
- 2. Associate Professor : 13 Posts.
- 3. Assistant Professor : 41 Posts.
- 4. Technical Staff : 37 posts.
- 5 : Non Technical Staff : 12 posts.
Total Vacancies : Total 0113 Vacancies will be filled through this recruitment.
Educational Qualification for ICT Mumbai Recruitment 2024
Educational Qualification : The educational qualification of the candidate will be considered as per the requirements of the posts.
Educational Qualification Details :
- Professor : Candidate must have Ph.D. Engineering/ Technology/ Pharmacy/ First class relevant degree/ Master’s degree with 13 years of experience.
- Associate Professor : candidate should have Ph.D. Engineering/ Technology/ Pharmacy/ First class relevant degree/ Masters degree plus 08 years of experience.
- Assistant Professor : candidate should have Ph.D. Engineering/ Technology/ Pharmacy/ First class relevant degree/ Masters degree.
- Technical Staff : Candidate B.E. (Civil/Electrical/ Chemical)/ B.Sc (PCB)/ Diploma/ ITI must be done.
- Non Technical Staff : Candidates must be Graduate.
Age Limit
Age Limit : The age limit varies by post.
Age Limit Details : Candidates as on 14th March 2024,
- Post No.1 : Up to 55 years.
- Post No.2 : Up to 50 years.
- Post No.3 : Up to 45 years.
- Post No. 4 & 5 : 19 to 38 years
Age Relaxation : Post no. For 4 & 5
- Backward Class : 05 years exemption
ICT Mumbai Recruitment 2024 Apply
Method of Application : Online.
Application Fee :
- Open Category : 1000/- Rs.
- Reserved Category : 500/- Rs.
Application Start Date : Application has started from 14th March 2024.
ICT Mumbai Recruitment 2024 Apply Online Last Date
Last Date to Apply :
- For Post No. 1 to 3 : Last date to apply is 15 April 2024.
- For Post No. 4 and 5 : Last date to apply is 16 March 2024.
Date of sending the filled application form by post : Last date is 20th April 2024.
Official PDF Notification Post 1 to 3 | Click Here |
Official PDF Notification Post 4 | Click Here |
Official PDF Notification Post 5 | Click Here |
Official Website | Click Here |
Apply Online | Click Here |
Application Address : The Registrar, Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai-400019
Be sure to share this information with your friends. So that it will help them a little to get a government job. And visit https://bhartiera.com/ daily to check similar updates about Govt & Private Recruitment.
Also Read:
Thank You!