Merchant Navy Recruitment 2024
मित्रांनो मर्चंट नेव्ही मध्ये तब्बल 4000 पदांची भरती होत आहे. यासाठी भारतीय मर्चंट नेव्ही ने Merchant Navy Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यामुळे आता जे उमेदवार मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Merchant Navy Recruitment 2024 या भरतीची जाहिरात द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Merchant Navy Bharti 2024
भरतीचा विभाग : भारतीय मर्चंट नेव्ही (Indian Merchant Navy)
भरतीचे नाव : Indian Merchant Navy Recruitment 2024
भरतीचा प्रकार : उमेदवारांना चांगल्या पगाराची पर्मनंट नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे.
श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी (Central Government)
Merchant Navy Recruitment 2024 Vacancies
पदाचे नाव: डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक
पदांचा तपशील :
- इंजिन रेटिंग : 236 पदे.
- डेक रेटिंग : 721 पदे.
- सीमॅन : 1132 पदे.
- इलेक्ट्रिशियन : 408 पदे.
- वेल्डर/हेल्पर : 78 पदे.
- मेस बॉय : 922 पदे.
- कुक : 203 पदे.
एकूण रिक्त पदे: एकूण 4000 पदे भरण्यात येणार आहेत.
Age Limit for Merchant Navy
वयोमर्यादा: ज्या उमेदवारांचे वे 17 ते 27 पर्यन्त आहे ते अर्ज करू शकतात.
Merchant Navy Salary
पगार/ वेतन : वेतन/ पगार : मर्चंट नेव्ही हा जगातील सर्वात जास्त पगार देणारा व्यवसाय आहे. मर्चंट नेव्हीमध्ये, तुमचा पगार दरमहा ₹30,000 पासून सुरू होऊ शकतो आणि कोणत्याही कराशिवाय दरमहा ₹15,00,000 पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असत तर मर्चंट नेव्ही तुमच्यासाठी खास पर्याय आहे.
- इंजिन रेटिंग: 40000/- ते 60000/- रुपये.
- डेक रेटिंग: 50000/- ते 85000/- रुपये.
- सीमन: 38000/- ते 55000/- रुपये.
- इलेक्ट्रिशियन: 60000/- ते 90000/- रुपये.
- वेल्डर/हेल्पर: 50000/- ते 85000/- रुपये.
- मेस बॉय: 40000/- ते 60000/- रुपये.
- कूक: 40000/- ते 60000/- रुपये.
Educational Qualification for Merchant Navy
आवश्यक शैक्षणिक पात्रता: 10वी/ 12वी/ ITI उत्तीर्ण.
Merchant Navy Required Documents
आवश्यक कागदपत्रे : जर तुम्हाला मर्चंट नेव्ही जॉईन करायचे असेल तर तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- पासपोर्ट फोटो
- पासपोर्ट
- जन्म प्रमाणपत्र
- राष्ट्रीयत्व आणि ओळख पुरावा
- वैद्यकीय प्रमाणपत्रे
- प्रायोजकत्व पत्र (लागू असल्यास)
- चारित्र्य प्रमाणपत्र
- प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र आणि निकाल
- प्रशिक्षण प्रमाणपत्रे (लागू असल्यास)
- व्हिसा (आवश्यक असल्यास)
Merchant Navy Recruitment 2024 Apply Online
अर्जाची पद्धत: ऑनलाइन
अर्ज शुल्क : 100/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
Merchant Navy Recruitment 2024 Apply Online Last Date
शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
How to Apply for Merchant Navy
- सर्वात अघोदर तुम्हाला दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी लागेल. कारण लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
- त्यानंतर अधिकृत sealanemaritime.in वेबसाइटला भेट द्या.
- वेबपेजवर, इंडियन मर्चंट नेव्ही रिक्रूटमेंट 2024 साठी लिंक पहा. तेथे तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- त्यानंतर तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. सर्व आवश्यक फाइल्स/ कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज फीज भरा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज सबमिट करा. आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
Merchant Navy Recruitment 2024 PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या लेखांमधून मर्चंट नेव्ही बद्दलची सर्व माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा जे मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. आणि अशीच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी https://bhartiera.com ला अवश्य भेट देत जा.
हेही वाचा :
FAQ:
Merchant Navy Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
Merchant Navy भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
मर्चंट नेव्ही भरती 2024 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ज्याची लिंक लेखामध्ये दिली आहे.