SSC CGL Recruitment 2024 Notification
मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी SSC CGL Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. याद्वारे तब्बल 17,720 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी सर्व राज्यांमधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!SSC CGL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
SSC CGL Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
SSC CGL Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध परि भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
रिक्त पदांचा सविस्तर तपशील :
पद क्र. | पदाचे नाव |
1 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
2 | असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
3 | इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स |
4 | इन्स्पेक्टर |
5 | असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर |
6 | सब इंस्पेक्टर |
7 | एक्झिक्युटिव असिस्टंट |
8 | रिसर्च असिस्टंट |
9 | डिविजनल अकाउंटेंट |
10 | सब इंस्पेक्टर (CBI) |
11 | सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर |
12 | कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी |
13 | ऑडिटर |
14 | अकाउंटेंट |
15 | अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट |
16 | पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट |
17 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक |
18 | सिनियर एडमिन असिस्टंट |
19 | कर सहाय्यक |
20 | सब-इस्पेक्टर (NIA) |
एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 17,720 पदे भरण्यात येणार आहेत.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेत 1192 पदांची भरती! लवकर अर्ज करा
Age Limit for SSC CGL
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 32 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.10: 20 ते 30 वर्षे.
- पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
- पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : तुमचे अचूक वय पहा किती आहे.
Age Calculator Marathi: तुमचे सध्याचे वय मोजा सेकंदात! पहा किती आहे वय
Educational Qualification for SSC CGL Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी | उमेदवार पदवी उत्तीर्ण व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. |
इतर सर्व पदे | उर्वरित पदांसाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. |
SSC CGL Salary
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 25,500/- ते 1,42,400 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (वेतन पदांनुसार वेगवेगळ्या आहेत त्यामुळे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
SSC CGL Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..
अर्जाची सुरवात : 24 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज फी :
- General/ OBC/ : 100/-रुपये.
- SC/ ST/ ExSM/ PWD/ महिला/ ExSM: फी नाही.
SSC CGL Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
SSC CGL Bharti 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही SSC CGL Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
SSC CGL Exam Date 2024
परीक्षेची तारीख :
- Tier I परीक्षा: सप्टेंबर/ ऑक्टोबर 2024
- Tier II परीक्षा: डिसेंबर 2024
महत्वाचे :
SSC CGL Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना स्टाफ मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
IAF Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात भरती! येथून करा अर्ज
धन्यवाद!
SSC CGL Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 17,720 पदे भरण्यात येणार आहेत.
SSC CGL Recruitment 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
SSC CGL Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.