DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 289 जागांसाठी भरती!

DTP Maharashtra Bharti 2024 Notification

maharashtra government

मित्रांनो महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात रिक्त पदे भरण्यासाठी DTP Maharashtra Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 289 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

DTP Maharashtra Recruitment 2024

विभाग : ही भरती महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्रामद्धे कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : SSC JHT Recruitment 2024: SSC मार्फत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024!

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वाररे विवध पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपदांची संख्या
रचना सहायक (गट ब)261 पदे.
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)09 पदे.
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)19 पदे.

एकूण पदे : एकूण 289 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
रचना सहायक (गट ब)या पदासाठी उमेदवार स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण तसेच लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण तसेच लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वायमद्धे सूट :

  • मागासवर्गीय/ आ.दु.घ.: 05 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

DTP Maharashtra Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

DTP Maharashtra Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
  • मागासवर्गीय: 900/- रुपये.

DTP Maharashtra Bharti 2024 Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM) ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

हेही वाचा : RRB JE Bharti 2024: भारतीय रेल्वेत तब्बल 7951 पदांची मेगा भरती! पहा सविस्तर माहिती

How to Apply for DTP Maharashtra Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

DTP Maharashtra Bharti 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर सविस्तर माहिती पहायेथे क्लिक करा

DTP Maharashtra Bharti 2024 Exam Date

परीक्षा : परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल.

महत्वाचे :

DTP Maharashtra Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

NUHM Navi Mumbai Bharti 2024: आरोग्य विभाग नवी मुंबई मध्ये भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 289 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

DTP Maharashtra Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

DTP Maharashtra Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.