CISF Recruitment 2023
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे कारण CISF Recruitment 2023 अंतर्गत केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) मधील रिक्त असणाऱ्या पदांकरिता पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीची जाहिराती केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा व त्यानंतरच अर्ज करा. भरतीची पूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली दिली आहे. पुढे या भरती मधील पदांची माहिती, वयोमर्यादा, अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, इत्यादी सर्व महत्त्वाची माहिती खाली दिली आहे. त्यामुळे संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा.
भरती संबंधी अशा अपडेटतुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून कोणत्याही भरतीची नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
If you are looking for a job then a good opportunity has arisen for you as CISF Recruitment 2023 has started recruitment for various posts in Central Security Industrial Force (CISF). Applications are invited from eligible candidates for the vacant posts in Central Security Industrial Force (CISF). This recruitment advertisement has been published by Central Security Industrial Force (CISF).
If you are interested in this recruitment then read the entire recruitment advertisement carefully and only then apply. Full recruitment advertisement and online application link is given below. Further all the important information about this recruitment, age limit, application start date, application last date, educational qualification, etc. is given below. So read the entire advertisement properly and then you can apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest update on your phone.
CISF Recruitment 2023 Details
भरतीचा विभाग : ही भरती केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : उमेदवारांना या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
CISF Vacancy 2023
पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल हे पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पदांची संख्या : एकूण 215 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | एकूण रिक्त पदे |
हेड कॉन्स्टेबल | 215 |
Pay Scale of CISF Recruitment 2023
पदाचे नाव | वेतन/पगार |
हेड कॉन्स्टेबल | 25,500 ते 81,100 PM |
Educational Qualification For Central Industrial Security Force Bharti 2023
शैक्षणिक पात्रता : या भरती करिता उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असला पाहिजे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 23 आहे तोच उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकणार आहे.
Important Links for CISF Bharti 2023
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
CISF Recruitment 2023 Application Date
अर्ज करण्याची पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 ऑक्टोबर 2023 पासून या भरती करिता अर्ज सुरू होणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : रुपये – 100/- एवढे अर्ज शुल्क आहे.
How to Apply for CISF Recruitment 2023
- उमेदवारांनी सगळ्यात अगोदर जी अधिकृत वेबसाईट दिली आहे त्यावर ती जावे.
- त्यानंतर जर तुम्ही अगोदर लॉगीन केलेले असेल तर तो आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा किंवा जर लॉगिन केलेले नसेल तर नवीन आयडी पासवर्ड तयार करा आणि लॉगिन करा.
- त्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज च्या लिंक वरून देखील तुम्ही अर्ज करू शकता
- अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 28 नोव्हेंबर 2023 आहे हे लक्षात ठेवा.
निवड प्रक्रिया :
- 1st stage:
a) Trial Test
b) Proficiency Test
c) Physical Standard Test (PST) &
d) Documentation - 2nd stage
Medical Examination
अशा पद्धतीने निवड केली जाणार आहे.
या भरतीची जाहिरात लगेच तुमच्या मित्रांसोबत व्हाट्सअप वरती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीची माहिती मिळेल. व अशाच अपडेट साठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
धन्यवाद!