Black Wheat : 8,000 रुपये क्विंटल दर असलेल्या या गव्हाची शेती करा! कमवा मोठ्या प्रमाणात पैसा! येथे पहा लागवडीची पद्धत

Black Wheat

जर तुम्ही गव्हाची शेती करताय तर आता तुम्हाला Black Wheat म्हणजेच काळे गहू च्या शेतीकडे वळले पाहिजे. कारण साधारणतः आपण जो गहू पेरतो त्याला बाजारामध्ये प्रति क्विंटल 2000 पर्यंत भाव मिळतो पण काळे गहू (Black Wheat) ला बाजारामध्ये प्रतिक्विंटल 8000 रुपयापर्यंत भाव मिळतो. जर शेतकऱ्यांना निसर्गाची साथ मिळाली आणि पीक चांगला आला तरी त्या पिकाला बाजारात चांगला भाव भेटेलच याची काही खात्री नसते. पण जर शेतकऱ्याने शेती करताना त्यामध्ये नवे प्रयोग केले तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

काळे गहू हे त्यापैकी एक महत्त्वाचे उदाहरण आहे. कारण सध्याच्या काळामध्ये गव्हाच्या शेतीवरून खूप चर्चा होत आहे. तुम्ही आतापर्यंत जो साधारण गहू पेरत आलाय त्या गावापेक्षा काळे गहू बाजारामध्ये तब्बल चार पटीने जास्त दराने विकत आहेत. आणि यामुळेच याकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Black Wheat Price

काळे गहू हे 70 ते 80 रुपये प्रति किलो एवढ्या दराने मिळतात. काळ्या गव्हाची शेती करण्यासाठी उत्पादन खर्च देखील जास्त आहे. पण त्याच्या उत्पादनामधूनही मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळवला जाऊ शकतो.

काळ्या गव्हाची पेरणी कधी करावी ? :

रब्बी हंगामामध्ये काळ्या गव्हाची शेती केली जाते. गव्हाच्या पेरणीसाठी नोवेंबर चा महिना हा चांगला मानला जातो. काळ्या गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतामध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक असते. कारण जर नोव्हेंबर महिना उलटून गेल्यानंतर या गावाची पेरणी केली तर उत्पादनात घट देखील होऊ शकते. आणि जर तुमच्याकडे त्याला पाणी देण्याची सोय असेल तर तुम्ही नोव्हेंबर महिन्यानंतरही त्याची पेरणी करू शकता.

काळ्या गव्हाच्या शेतीसाठी जमीन कशी असावी ? :

या गव्हाच्या शेतीसाठी चिकन माती असणारी जमीन ही सर्वोत्तम मानली जाते. या व्यतिरिक्त वालो कामामुळे चिकन माती, भारी चिकन माती, मटियार आणि मार, व कावर प्रकारच्या जमिनी मध्ये देखील याची लागवड करता येते. जर शेतकऱ्याकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असतील तर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या गव्हाची शेती केली जाऊ शकते.

काळ्या गव्हाच्या पेरणीची पद्धत :

या गव्हाच्या पेरणीसाठीही जशी सामान्य गव्हाच्या पेरणीसाठी शेतामध्ये ओलावा असतो तसाच ओलावा असणे अत्यंत आवश्यक असतो. जर जमीन कोरडी असेल तर तिला अगोदर पाणी देऊन नंतर पेरणी करावी. गव्हाची पेरणी करताना ओळींमधील अंतर हे 20 सेंटीमीटर ठेवावे. याशिवाय या गव्हाची पेरणी सीड ड्रिल मशीनच्या सहाय्याने सहज करता येते.

खताचे प्रमाण :

या गव्हाच्या पेरणी मध्ये जस्त, युरिया आणि डीएपी ही खते वापरली जातात. ही खते गव्हाच्या पेरणीच्या अगोदर शेतामध्ये टाकावी. आणि त्यानंतर पेरणी करावी. यामध्ये 10 किलो झिंक, युरिया आणि 50 किलो प्रती हेक्टर वापरावे.

काळ्या गव्हाला (Black Wheat ) पाणी कधी द्यावे ? :

पेरणीनंतर या गव्हाला दोन ते तीन आठवड्यांनी पाणी द्यावे. त्यानंतर त्याला पीक फुटण्याच्या वेळेस दुसरे पाणी द्यावे. त्यानंतर जेव्हा पीक भरायला चालू होईल त्यावेळेस तिसरे पाणी द्यावे. चौथी पाणी या गव्हाच्या कोवळ्या येण्याच्या वेळेस द्यावे. जेव्हा गहू दुधाळ अवस्थेत असतो तेव्हा पाचवे पाणी द्यावे. आणि सहावे पाणी हे गव्हाचे दाणे पिकण्याचे वेळी द्यावे. अशाप्रकारे या गव्हाकरिता 5 त 6 वेळेस पाणी देणे गरजेचे आहे.

Black Wheat Benefits

काळ्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. कारण यामध्ये अँथोसायनिन पिगमेंटचे प्रमाण जास्त असल्याने या गव्हाला काळा रंग येतो. तसे पहिले तर साध्या गव्हामध्ये अँथोसायनिन पिगमेंटचे प्रमाण 5 ते 15 पीपीएम एवढं असतं. आणि हेच प्रमाण काळ्या गव्हामध्ये 40 ते 140 पीपीएम एवढं असतं. हृदयरोग, कर्करोग, कॅन्सर, मधुमेह, गुडघ्याचे दुखणे, मानसिक विकार, आणि ॲनिमिया या आजारांवर या गावांमध्ये असणारे अँथोसायनिन खूप फायदेशीर ठरतं.

या गव्हामध्ये लोहाचे प्रमाण देखील अधिक असते. त्यामुळे रक्तदाब, स्तुलत्व, अशा गंभीर आजारांसाठी हा गहू वरदान ठरतो. तसेच हा गहू आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने उत्तम दृष्टीसाठी ही फायदेशीर ठरतो.

Black Wheat Price 100/ kg

काळ्या गव्हापासून मिळवा अधिक उत्पन्न :

साधारण गव्हाच्या तुलनेमध्ये काळ्या गव्हाचे उत्पादन हे अधिक मिळू शकते. एका अभ्यासानुसार, अर्ध एकर क्षेत्रामध्ये 10 ते 12 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन मिळू शकते. आणि प्रतिक्विंटलचा दर हा 8,000 गृहीत धरला तर जवळपास 9,00,000 रुपयांचा उत्पन्न मिळवता येऊ शकते. त्यामुळे शेतकरी कमी क्षेत्रामध्ये देखील या गव्हापासून जास्त उत्पन्न घेऊ शकतात. शिवाय काळा गहू हा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला असल्यामुळे त्यामधून दुहेरी हेतू साध्य करता येतो. आणि याच कारणांमुळे या गव्हाला बाजारामध्ये जास्त किंमत आहे.

शेती करणे म्हणजे हे देखील एक जुगार खेळण्यासारखं झाला आहे. कारण वेळेवर पाऊस न पडल्याने उत्पादन खर्च अधिक आणि नफा मात्र काहीच मिळत नाही. त्यामुळे त्याची जुगारीशी तुलना केली. अशा काळामध्ये शेतकऱ्यांना नवीन प्रयोग करून बघणे, वेगळ्या पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला कृषी संबंधी अशीच माहिती व्हाट्सअप वर हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील Black Wheat याबद्दल माहिती होईल. आणि अशीच कृषी संबंधित माहिती पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

धन्यवाद!

FAQ :

Is Black Wheat Good for Health?

Black wheat is a type of seed, consumed as food, and considered a whole grain. It is beneficial for some diseases like diabetes, blood pressure, heart patients, and sugar, and also maintains normal blood circulation, good for a healthy heart.

Is Black Wheat Good for Diabetics?

HEALTH BENEFITS: Black wheat atta is good for diabetic patients as it helps maintain sugar levels. It has more zinc than normal wheat and is sugar-free. This wheat has around 60% more iron concentration than normal wheat.

Is Black Wheat Sugar Free?

HEALTH BENEFITS: Black wheat atta is good for diabetic patients as it helps maintain sugar levels. It has more zinc than normal wheat and is sugar-free. This wheat has around 60% more iron concentration than normal wheat.