Agnishamak Bharti 2023
Table of Contents
मित्रांनो आता तुम्हाला Agnishamak Bharti 2023 द्वारे अग्निशमन सारख्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. हाय या भरतीमध्ये अग्निशमन व आणीबाणी सेवा आणि इतर विभागातील नमूद केलेल्या गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत आणि यासाठी या रिक्त पदांच्या जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता अग्निशमन सारख्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Agnishamak Bharti 2023 या भरतीची जाहिरात अग्निशमन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Friends now you have golden chance to get a job in a government department
through Fire Brigade recruitment 2023. In this recruitment the
mention Group C cadre vacancy in fire and emergency service and other
departments are to be filled by direct service method and for this application
has been started from The Eligible Candidate for this Vacancies.Fire brigade recruitment 2023 advertisement has been
published by Nagpur fire department. If you are interested for this recruitment
then complete recruitment advertisement and PDF is given below. Read this all
information about this recruitment like about all vacancies, applications date,
educational qualification, application last date etc. Read the all information
carefully and then apply for this recruitment.
Agnishamak Bharti
भरतीचा विभाग : ही भरती अग्निशमन व आणीबाणी विभाग, महानगरपालिका या विभागांमध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : Agnishamak Bharti 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर येथे नोकरी मिळणार आहे.
Agnishamak Bharti 2023
पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, चालक/ यंत्रचालक, फिटर कम ड्रायवर, अग्निशमन विमोचक इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : 350 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 25,500 ते 81,100 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे. (वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे मासिक वेतन दिले जाणार आहे.)
Agnishamak Bharti 2023 New Update
शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण आहेत ते या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 45 आहे त्यांना देखील Fire Brigade Recruitment 2023 या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
Nagpur Municipal Corporation
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023 दिवसापर्यंत अर्ज करता येणार आहे.
Agnishamak Bharti 2023 Online Application Form
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.
परीक्षा शुल्क :
- अराखीव प्रवर्गासाठी : रुपये – 1000/-
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ : रुपये – 900/-
- माजी सैनिक : परीक्षा शुल्क नाही.
Agnishamak Bharti 2023 Maharashtra
महत्वाचे : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवाशी असणे आवश्यक आहे व याचा पुरावा म्हणून त्याच्याकडे अक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना अग्निशमन दलामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!