Assam Police Recruitment 2023
राज्यस्तरीय पोलीस भरती मंडळ, SLPRB आसामने Assam Police Recruitment 2023 द्वारे उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल आणि इतरांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यामुळे आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 5563 पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे पोलीस खात्यामध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही Assam Police Recruitment 2023 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची सविस्तर जाहिरात व त्यातील आवश्यक माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यानंतरच अर्ज करा. खाली या भरती मधील सर्व पदांची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख, व इतर सर्व महत्त्वाची माहिती देखील दिली आहे ती व्यवस्थित पहा.
जर तुम्हाला भरती संबंधी सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
State Level Police Recruitment Board, SLPRB Assam has published advertisement for the recruitment of Sub Inspector, Constable and others through Assam Police Recruitment 2023. So now a good opportunity has arisen for the candidates who are looking for a job to get a government job. As many as 5563 posts are going to be recruited through this recruitment. So this is a good opportunity for the candidates who want to get a job in police department.
If you are interested in the recruitment of Assam Police Recruitment 2023 then read the detailed recruitment advertisement and the required information carefully and then apply only. Below is the detailed information about all the posts in this recruitment. Also check the application start date, application last date, and all other important information. And then you can apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.
SLPRB Assam Police
भरती चा विभाग : ही भरती SLPRB आसाम विभाग अंतर्गत होणार आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्यस्तरीय श्रेणी अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
Assam Police
एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल ५५६३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदांची सविस्तर माहिती :
- हिल्स टाईप साठी कॉन्स्टेबल (ए बी) : 1 पद.
- आसाम कमांडो बटालियन साठी कॉन्स्टेबल : 164 पदे.
- कॉन्स्टेबल (UB) आसाम पोलीस : 1645 पदे
- आसाम पोलीस मध्ये कॉन्स्टेबल (ए बी) : 2300 पदे.
- APRO मध्ये कॉन्स्टेबल (UB) : 1 पद.
- पोलीस कॉन्स्टेबल (संपर्क) : 204 पदे.
- कॉन्स्टेबल (डिस्पॅच रायडर) : 2 पदे.
- कॉन्स्टेबल (मेसेंजर) : 2 पदे.
- APRO मध्ये कॉन्स्टेबल (सुतार) : 2 पदे.
- सहाय्यक उपनियंत्रक, नागरी संरक्षण (ज्युनिअर) : 1 पद.
- DGCD आणि CGHG अंतर्गत नागरी संरक्षण निदर्शक/वायरलेस ऑपरेटर : 12 पदे.
- नागरी संरक्षण संचालनालय आणि होमगार्ड अंतर्गत हवालदार : 2 पदे.
- परिचारिका : 1 पद.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 2 पदे.
- शिक्षक : 4 पदे.
- क्राफ्ट इन्स्ट्रक्टर : 2 पदे.
- आसाम मधील कारागृह विभाग मध्ये ट्रॅक्टर ऑपरेटर : 1 पद.
- आसाम पोलीस मध्ये ड्रायव्हर कॉन्स्टेबल (पुरुष) : 654 पदे.
- आसाम पोलीस मध्ये बोट मॅन ( पुरुष) : 58 पदे.
- आसाम अंतर्गत कुक (SDRF) अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा साठी : 10 पदे.
- आसाम पोलिसांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी : 54 पदे.
- आसाम कमांडो बटालियनमध्ये ग्रेड IV कर्मचारी : 53 पदे.
- DGCD आणि CGHG मध्ये ग्रेड IV कर्मचारी : 35 पदे.
- पोलिसांमध्ये सफाई कर्मचारी : 30 पदे.
- आसाम कमांडो बटालियनमध्ये सफाई कर्मचारी : 2 पदे.
- कारागृह विभागामध्ये सफाई कर्मचारी : 2 पदे.
- फॉरेन्सिक सायन्स संचालनालय अंतर्गत सफाई कर्मचारी : 3 पदे.
Assam Police Recruitment 2023 Online Apply
अर्ज करण्याची पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी 15 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
Assam Police Recruitment 2023 Online Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 नोव्हेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
Assam Police Recruitment 2023 साठी अप्लाय कसे करावे?
- या पदांसाठी अर्ज करण्याकरिता https://slprbassam.in/ वर जा आणि रिक्रुटमेंट नोटीस वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा.
- आवश्यक ती लागणारी कागदपत्रे अपलोड करा जी अर्ज फी आहे ती भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- त्यानंतर पुष्टीकरण डाऊनलोड करणे आवश्यक आहे ते डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट देखील घ्या.
अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
दररोज भरतीची नवीन अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला भेट देत जा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशाच मिळण्यासाठी मदत होईल.
धन्यवाद!