Central Bank of India Recruitment 2023
Table of Contents
मित्रांनो Central Bank of India Recruitment 2023 भरती सुरू झाली आहे. त्यामुळे आता बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे 4,500 पेक्षा अधिक शाखांचे पॅन इंडिया नेटवर्क चे रुपये 6,00,000 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय आहेत. त्यामुळे ही बँक सार्वजनिक क्षेत्रामधील आघाडीची बँक आहे. आणि या बँक मध्ये काम करण्याची संधी आता निर्माण झाली आहे. या बँक क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारांकडून अर्ज मघवण्यास सुरवात झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या भरतीची जाहिरात ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या लेखामध्ये तुम्हाला या भरती मधील रिक्त पदांची माहिती, वयोमार्याद, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि सर्व महत्वाची माहिती मिळणार आहे. जर तुम्ही बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित असाल अन या भरतीकरीता अर्ज करणार आहेत तर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा अन त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
जर तुम्हाला या भरतीची येणारी कोणतीही अपडेट हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरूं नवीन नोटिफिकेशन व्हाटसप्पवर देखील मिळेल. व्हाटसप्प ग्रुप ची लिंक खाली दिली आहे.
Friends Central Bank of India Recruitment 2023 recruitment has started. So now there is a very good opportunity to get a job in the banking sector. Central Bank of India has a pan India network of over 4,500 branches with over Rs 6,00,000 crore of business. Therefore, this bank is a leading public sector bank. And the opportunity to work in this bank has now arisen. Applications have been started from the candidates to fill the vacant posts in this bank sector.
This recruitment advertisement is published by Central Bank of India. In this article you will get all the important information about this recruitment, age limit, educational qualification, application method, last date of application etc. If you want to work in banking sector and are going to apply for this recruitment then read all the given information carefully and only then apply. The link to apply is given below. And don’t forgot to join aur social media groups for latest updates.
Central Bank of India Recruitment 2023 Notification
भरतीचा विभाग : Central Bank of India Recruitment 2023 ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार आहे.
भरतीचे नाव : Central Bank of India Recruitment 2023
भरतीचा प्रकार : उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Central Bank of India Vacancy 2023
पदाचे नाव : विशेषज्ञ क्षेत्रातील अधिकारी.
एकूण रिक्त पदे : 0192 रिक्त पदे आहेत.
अ. क्र. | श्रेणी | स्केल | पदांची संख्या |
1 | IT | V | 01 |
2 | रिस्क मॅनेजर | V | 01 |
3 | रिस्क मॅनेजर | IV | 01 |
4 | IT | III | 06 |
5 | फायनान्शिअल एनालिस्ट | III | 05 |
6 | IT | II | 073 |
7 | लॉ ऑफिसर | II | 15 |
8 | क्रेडिट ऑफिसर | II | 50 |
9 | फायनान्शियल | II | 04 |
10 | अकाउंट्स/ GST/ Ind AS/ बॅलन्स शीट/ टॅक्सेशन | II | 03 |
11 | IT | I | 15 |
12 | सिक्युरिटी ऑफिसर | I | 15 |
13 | रिस्क मॅनेजर | I | 02 |
14 | लाइब्रेरियन | I | 01 |
Total | 192 |
वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारचे वे हे 18 ते 32 वर्ष असायला पाहिजे. [SC/ ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट]
Educational Qualification For Central Bank of India
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांची आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
अ. क्र.1: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MCA (ii) 10 वर्षे अनुभव
अ. क्र.2: 55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 10 वर्षे अनुभव
अ. क्र.3: 55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 08 वर्षे अनुभव
अ. क्र.4: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 06 वर्षे अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]
अ. क्र.5: CA +01 वर्ष अनुभव किंवा MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 04 वर्षे अनुभव
अ. क्र.6: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]
अ. क्र.7: 60% गुणांसह LLB [SC/OBC/PWBD: 55% गुण] (ii) 03 वर्षे अनुभव
अ. क्र.8: पदवीधर+ MBA/MMS (फायनान्स) / PGDBM (बँकिंग & फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव किंवा CA
अ. क्र.9: CA/ICWA + किंवा 60% गुणांसह MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 03 वर्षे अनुभव
अ. क्र.10: CA
अ. क्र.11: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 01 वर्ष अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]
अ. क्र.12: (i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान 5 वर्षांची सेवा असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष रँक.
अ. क्र.13: MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स)
अ. क्र.14: (i) 55% गुणांसह लायब्रेरियन सायन्स पदवी (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
Central Bank of India Recruitment 2023 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : Central Bank of India Recruitment 2023 या भरती करिता उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC : रुपये – 850/-GST
- SC/ ST/ PWD/ महिला : रुपये – 175/-GST
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज साठी येथे क्लिक करा.
व्हाटसप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
परीक्षा : डिसेंबर 2023 मध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे.
Central Bank of India Recruitment 2023 या भरतीची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील या भरतीबद्दल माहिती होईल. आणि अशाच सरकारी व खाजगी भरतीचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेमध्ये 100 जागेंसाठी नवीन भरती सुरू! लगेच अर्ज करा
धन्यवाद!