Central Bank of India Recruitment 2024 Notification
मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाची भरती साठी Central Bank of India Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या भरतीद्वारे तब्बल 3000 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज माघवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!त्यामुळे जर तुम्ही Central Bank of India Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया अशी सर्व माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Central Bank of India Recruitment 2024 Notification
भरतीचा विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI).
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Central Bank of India Apprentice
पदाचे नाव : या भरतीद्वारे अप्रेंटिस (Apprentice) हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : तब्बल 3000 पदे भरण्यात येणार आहेत.
Central Bank of India Salary
पगार/ वेतन : रुपये – 15,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Educational Qualification for Central Bank of India Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे आहे त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
वयामद्धे सवलत :
- SC / ST : 05 वर्षे सवलत
- OBC : 03 वर्षे सवलत
CBI Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
CBI Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख :17 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : 800/- रुपये.
- मागासवर्गीय : 600/- रुपये.
- PWBD : 400/- रुपये.
Central Bank of India Recruitment 2024 Apply Online
शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
परीक्षेची तारीख : 23 जून 2024 रोजी.
IBPS Bharti 2024: प्रादेशिक ग्रामीण बँक मध्ये 9,995 पदांची भरती! येथून करा अर्ज
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
Central Bank Recruitment 2024
Friends biggest news is Central Bank of India Recruitment 2024 announcement has been published. The biggest thing is that through this recruitment, a total of 3000 positions will be filled. Therefore, eligible candidates are required to submit their applications online. The deadline for application is March 6, 2024.
Hence, if you are interested in the Central Bank of India Recruitment 2024, apply as soon as possible. All the necessary educational qualifications, age limits, salary categories, exam fees, and the job application process are provided below. It is essential for eligible and interested candidates to carefully read the announcement before applying. The original announcement PDF is also provided on the official website.
If you need all the updates regarding recruitment, you can join our WhatsApp group immediately. The link to join the WhatsApp group is also provided below.
Central Bank of India Recruitment 2024 Notification
Department of Recruitment: Central Bank of India (CBI).
Type of Recruitment: This recruitment offers a great opportunity for candidates to get a job in the bank.
Job Location: Selected candidates can get a job anywhere in India.
Central Bank of India Apprentice
Job Title: Apprentice positions will be filled through this recruitment.
Total Vacancies: A total of 3000 positions will be filled in Central Bank of India Recruitment 2024.
Salary: A monthly salary of Rs. 15,000/- will be provided.
Educational Qualification: Candidates must have at least a degree or equivalent from a recognized university.
Age Limit: Candidates aged between 20 to 28 years can apply for this recruitment.
Age Relaxation:
- SC / ST: 05 years
- OBC: 03 years
Application Method: Candidates must apply online for the recruitment.
Start Date of Application: Applications have been accepted since June 06, 2024.
Last Date of Application: The last date to apply is June 17, 2024.
Application Fee:
- General Category: Rs. 800/-
- OBC: Rs. 600/-
- PWBD: Rs. 400/
Official PDF Notification | Click Here |
Official Website | Click Here |
Apply Online | Click Here |
Exam Date: June 23, 2024.
Please do share this information with your friends whose ITI has been completed. It will help them a little in getting a government job.
Thank You!