CRPF Recruitment 2023: Total Vacancy – 1,29,929, Apply Online | येथे पहा पूर्ण माहिती

CRPF Recruitment 2023

CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दल 2023 मध्ये जनरल ड्यूटि ( GD ) कॉंस्टेबल या पदासाठी गृह मंत्रालयाच्या वतीने CRPF Recruitment 2023 जाहीर करण्याच्या तयारी चालू आहे. या संबंधी ची सूचना लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर देखील अपलोड करण्यात येणार आहे. या भरतीमद्धे 1,29,929 GD कॉंस्टेबल एवढी पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जेवढे उमेदवार संवरक्षण क्षेत्रामध्ये करियर करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे. या बद्दल अधिकाऱ्यांनी आजून अधिसूचना व तारीख तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर केली नाहीये.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरती संदर्भातील अधिक माहिती जसे की अर्ज, पात्रता, अर्ज फी, तसेच इतर माहिती देखील हवी असेल तर सर्व माहिती खाली दिली आहे. ती व्यवस्तीत वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महत्वाचे : जर तुम्हाला या भरती बद्दल येणारे सर्व अपडेट वेळेवर हवे असतील तर आमचा whatsapp ग्रुप लगेच जॉइन करा त्याची लिंक देखील खाली दिली आहे.

CRPF Recruitment 2023: Ministry of Home Affairs is preparing to announce CRPF Recruitment 2023 for the post of General Duty (GD) Constable in Central Reserve Police Force 2023. Notification in this regard will also be uploaded on their official website soon. 1,29,929 GD Constable posts will be filled in this recruitment. So this is a great golden opportunity for those candidates who want to pursue a career in defence sector. Regarding this, the authorities have not announced the notification and date as well as the date of applying for this recruitment. so check the all information.

If you want more information about this recruitment like application, eligibility, application fee, as well as other information, all the information is provided below. Read it carefully. And if you want to get all new recruitment updates on your WhatsApp so join aur WhatsApp group. Joining link also given below.

CRPF Recruitment 2023 Notification

भरतीचे नाव : CRPF GD Constable Recruitment 2023 हे या भरतीचे नाव आहे.

श्रेणी : केंद्रीय राखीव पोलीस दल

एकूण रिक्त पदे : CRPF GD Constable Recruitment 2023 या भरतीद्वारे तब्बल 1,29,929 एवढी पदे भरण्यात येणार आहेत.

पोस्ट चे नाव : जनरल ड्यूटि ( GD ) कॉंस्टेबल ही यामधील पदाचे नाव आहे.

CRPF Recruitment 2023 या भरतीची अधिसूचना ही सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या मध्ये आली आहे.

अर्ज करण्याची तरीख : तारीख आजून प्रकाशित केलेली नाहीये. लवकरच प्रकाशित करण्यात येईल त्याची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी व्हाटसप्प ग्रुप जॉइन करायला विसरू नका.

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

CRPF Constable Vacancy 2023

या भरती द्वारे विविध श्रेणींसाठी CRPF कॉंस्टेबल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी CRPF GD Constable Recruitment 2023 लवकरच जाहीर केली जाईल असा अहवाल गृह मंत्रालयाने दिला आहे. यामध्ये कॉंस्टेबल या पदासाठी तब्बल 1,29,929 एवढ्या जागा उपलब्ध असतील. ज्यामध्ये पुरुष व महिला दोन्ही पदांचा समावेश असणार आहे.

  • पुरुषयसाठी : 1,52,262 एवढी पदे रिक्त आहेत.
  • महिलांसाठी : 4,467 एवढी पदे रिक्त आहेत.

याच्याव्यतिरिक्त या भरतीमद्धे 10% संधी माजी अग्निवीर साठी बाजूला ठेवण्यात येणार आहे.

CRPF GD Constable Notification 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF ) भरती 2023 ची अधिसूचना सप्टेंबर 2023 च्या तिसऱ्या आठवडयात प्रकाशित केली आहे. तथापि अधिकारी अधिसूचना जारी करण्याची अचूक तारीख सार्वजनिक करत नाहीत. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आणि या भरती बद्दल कोणत्याही अपडेट साठी अधिकृत वेबसाइट वर लक्ष ठेवा.

How to apply online for CRPF Recruitment 2023?

  • सर्वात अघोदर अधिकृत वेबसाइट वर जा.
  • आता Homepage वर CRPF कॉंस्टेबल रीक्रूटमेंट 2023 वर क्लिक करा.
  • आता नवीन id तयार करा किंवा जर तुमचं अघोदरचाच id अन पासवर्ड असेल तर तो टाकून नोंदणी करा. त्यानंतर तुमची सर्व तपसील भरून हवे ते कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या रेकॉर्डसाठी फॉर्म ची एक परत डाउनलोड करा. आणि त्यानंतर सबमिट करा.

CRPF GD Constable Eligibility Criteria 2023

शैक्षणिक पात्रता : CRPF कॉंस्टेबल भरती 2023 साठी पात्र होण्याकरिता उमेदवाराची मॅट्रिक ( SSC ) उत्तीर्ण असले पाहिजे किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार द्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठामधून समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमार्याद : या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 ते 23 असले पाहिजे.

ही लक्षात ठेवा की स्थापित नियमानुसार वयात सूट दिली जाईल. विशिष्ठ उमेदवारांना अर्ज करण्यासाठी देखील अतिरिक्त संधी दिली जाईल.

  • यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती – 5 वर्ष
  • इतर मागासवर्गीय – 3 वर्ष
  • अग्निवीरांची पहिली तुकडी – 5 वर्ष
  • माजी अग्निवीर – 3 वर्ष
CRPF Recruitment 2023 Application Fee
  • सामान्य, इतर मागासवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत ( EWS ) उमेदवारांना अर्ज शुल्क रुपये – 100/- भरावे लागतील.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्विसमन आणि महिलांना कोणतेही शुल्क नाहीये.
CRPF GD Constable Salary 2023
CRPF Recruitment 2023

नियुक्त झालेल्या उमेदवारला रुपये 21,700 ते 69,100 एवढा पगार देण्यात येणार आहे.

मित्रांनो आशा करतो की संबधीत भरतीबद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

दुसरी पोस्ट जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.