Dak Vibhag Bharti 2023 | डाक विभागामध्ये भरती सुरू! पात्रता – 10 वी उत्तीर्ण | येथून लगेच अर्ज करा

Dak Vibhag Bharti 2023

Dak Vibhag Bharti 2023

आता 10 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना Dak Vibhag Bharti 2023 अंतर्गत डाक विभागामध्ये सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी झाली आहे. भारतीय टपाल विभागामध्ये वारिष्ट अधिकारी टपाल घर यांचे थेट नियुक्तिकरिता अर्ज माघावण्यात येणार आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ही भरती टपाल जीवन वीमा येथे रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीची जाहिरात भारतीय टपाल कार्यालय, उत्तर विभाग, टपाल जीवन वीमा विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर खाली दिलेली भरतीची पूर्ण जाहिरात व माहिती व्यवस्तीत वाचावी व त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरती बाबत अशाच अपडेट साठी आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला सगळ्यात अघोदर मिळेल.

Now candidates who have passed 10th have a good chance to get job in government department in postal department under Dak Vibhag Bharti 2023. Applications will be invited for direct appointment of legacy postal house officers in the Indian Postal Department. This Recruitment This new recruitment has been announced to fill the vacancies in Postal Life Insurance. This recruitment advertisement has been published by India Post Office, Northern Division, Postal Life Insurance Department. So, if you are interested in this recruitment, then read the full recruitment advertisement and information given below carefully and only then apply.

if you want to get all new updates on your phone so join aur social media groups.

Dak Vibhag Bharti 2023 Details

Dak Vibhag Bharti 2023

भरतीचा विभाग : भारतीय टपाल कार्यालय, उत्तर विभाग द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

  • 10 वी पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरतीद्वारे सरकारी विभागामध्ये नोकरी मिळण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Dak Vibhag Bharti 2023 ही केंद्र सरकार अंतर्गत केली जाणार आहे.

Post Office Bharti 2023 Maharashtra

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

Post Office Vacancy 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे अभिकर्ता हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यावसाईक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्रात केंद्रीय/राज्य सरकार किंवा संस्थांमधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय हे 18 ते 50 आहे तोच उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

Indian post office recruitment 2023

अर्ज करण्याची तारीख : Dak Vibhag भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख ही दिनांक 07 ऑक्टोबर 2023 पासून सुरू आहे. त्यामुळे तुम्ही जर उत्सुक असाल तर लगेच अर्ज करा.

अर्ज करण्याची पद्धती : या भरती करीत उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज माघावण्यात आले आहेत.

पत्ता पाठवण्याचा पत्ता : प्रवर अधीक्षक, पोस्टल लाइफ इन्शुरेंस विभाग, मुंबई उत्तर विभाग पोस्ट ऑफिस, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई- 400057 या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.

निवड करण्याची पद्धत : उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीची तारीख : 16 ऑक्टोबर 2023 ही मुलाखतीची तारीख आहे.

महत्वाचे : थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी प्रवर अधीक्षक, पोस्टल लाइफ इन्शुरेंस विभाग, मुंबई उत्तर विभाग पोस्ट ऑफिस, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई- 400057 येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2023 या दिवशी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 05:00 पर्यन्त शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पान कार्ड यांची एक मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत आणि 3 फोटो तसेच इतर काही कागदपत्रे घेऊन हजार राहायचे आहे.

ज्या उमेदवाराची Dak Vibhag Bharti 2023 मध्ये निवड झालेली असेल त्यांना तात्पुरता परवाना देण्याकरिता रुपये – 50 आणि परीक्षेसाठी परवाना रुपये – 400 फी म्हणून द्यावे लागणार आहेत. तसेच निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला रुपये – 5,000/राष्ट्रीय प्रमाणपत्र/किसान विकास पत्र हे भारताच्या राष्ट्रपतीच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागणार आहे.

Dak Vibhag Bharti 2023

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नतेवाईकांसोबत लगेच शेअर करा जेणेकरू त्यांना थोडीसी मदत होईल.

People’s Cooperative Bank Recruitment 2023| बँक मध्ये बँक मॅनेजर, शिपाई पदासांसाठी भरती सुरू! पात्रता – 12 वी उत्तीर्ण | लगेच अर्ज करा

धन्यवाद!

FAQ:

Dak Vibhag Bharti 2023 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.