IAF Agniveervayu Recruitment 2024: हवाई दलात अग्निवीरवायु (संगीतकार) पदाची भरती! पहा सविस्तर माहिती

IAF Agniveervayu Recruitment 2024 Notification

IAF Agniveervayu Recruitment 2024
IAF Agniveervayu Recruitment 2024

मित्रांनो भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायू (संगीतकार) हे पद भरण्यासाठी IAF Agniveervayu Recruitment 2024 मेळावा लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे तुम्हाला भारतीय हवाई दलमध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या मेळाव्याची अधिकृत जाहिरात भारतीय हवाई दलद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही IAF Agniveervayu Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

IAF Agniveervayu Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती या भारतीय हवाई दल (Indian Airforce) मध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Indian Airforce Agniveer Recruitment 2024

कोर्स चे नाव : अग्निवीरवायु इनटेक 01/2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे अग्निवीरवायु (संगीतकार) हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : या भरतीसाठी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पद संख्या निर्दिष्ट नाहीये.

MPSC Civil Services Bharti 2024: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर! पहा सविस्तर

Educational Qualification for Agniveervayu

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याकडे संगीत अनुभव प्रमाणपत्र/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

शारीरिक पात्रता :

उंची/छातीपुरुष महिला 
उंची162 सेमी 152 से.मी.
छाती 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

IAF Agniveervayu Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.

IAF Agniveervayu Recruitment 2024
IAF Agniveervayu Recruitment 2024

IAF Agniveervayu Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2024  (11:00 PM)  ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Airforce Agniveer Rally Date

मेळाव्याची तारीख : 03 ते 12 जुलै 2024 दरम्यान हा मेळावा होणार आहे. त्यामुळे तयारी जोरात चालू ठेवा.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

UPSC CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मोठी भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

FAQ:

IAF Agniveervayu Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

05 जून 2024  (11:00 PM)  ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Airforce Agniveer Rally 2024 ची तारीख काय आहे?

03 ते 12 जुलै 2024 दरम्यान हा मेळावा होणार आहे.

IAF Agniveervayu Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे?

10वी उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याकडे संगीत अनुभव प्रमाणपत्र/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.