भारतीय सेना [Indian Army] मधील 63वे शॉर्ट सर्विस कमिशन (Tech) पुरुष कोर्स व 34 वे लघुसेवा आयोग (Tech) महिला पदाच्या ऑक्टोबर 2024 मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी Indian Army SSC Tech Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 381 रिक्त पदांच्या जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. ज्या उमेदवारांचे इंडियन आर्मी मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न आहे त्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Indian Army SSC Tech Recruitment 2024 या भरतीची जाहिरात शॉर्ट सर्विस कमिशन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Indian Army SSC Tech Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही भरती शॉर्ट सर्विस कमिशन या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Indian Army Recruitment
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
- 63 वे शॉर्ट सर्विस कमिशन (Tech) पुरुष (ऑक्टोबर 2024) : 350 पदे.
- 34 वे शॉर्ट सर्विस कमिशन (Tech) महिला (ऑक्टोबर 2024) : 29 पदे.
- Widows of Defence Personnel Only – SSC (W) Tech : 01 पद.
- Widows of Defence Personnel Only – SSC (W) Non-Tech : 01 पद.
एकूण रिक्त पदे : एकूण 0381 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Indian Army Salary
पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये – 56,100/- ते 2,50,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Rank | Level | Pay Scale |
Lieutenant | Level- 10 | 56,100 – 1,77,500 |
Captain | Level- 10B | 61,300 – 1,93,900 |
Major | Level- 11 | 69,400 – 2,07,200 |
Lieutenant Colonel | Level- 12A | 1,21,200 – 2,12,400 |
Colonel | Level- 13 | 1,30,600 – 2,15,900 |
Brigadier | Level- 13A | 1,39,600 – 2,17,600 |
Major General | Level- 14 | 1,44,200 – 2,18,200 |
Lieutenant General HAG Scale | Level- 15 | 1,82,200 – 2,24,100 |
Lieutenant General HAG + Scale | Level- 16 | 2,05,400 – 2,24,400 |
VCOAS/ Army Cdr/Lieutenant General (NFSG) | Level- 17 | 2,25,000/- (fixed) |
COAS | Level- 18 | 2,50,000/- (fixed) |
Educational Qualification for Indian Army SSC Tech Recruitment
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1. 63 वे शॉर्ट सर्विस कमिशन (Tech) पुरुष (ऑक्टोबर 2024) | संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असणे आवश्यक आहे. |
2. 34 वे लघु सेवा आयोग (Tech) महिला (ऑक्टोबर 2024). | संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असणे आवश्यक आहे. |
3. Widows of Defence Personnel Only : SSC (W) Tech. | कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. |
4. Widows of Defence Personnel Only : SSC (W) (Non-Tech) (Non-Tech) | BE/ B. Tech असणे आवश्यक. |
Age Criteria for Indian Army SSC Tech Recruitment
वयोमर्यादा : वयोमर्यादा आहे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे आहे. (त्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात बघावी.
- पद क्रमांक 1. आणि 2. : या पदाकरिता उमेदवाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 ते एक ऑक्टोबर 2004 दरम्यान असावा.
- Widows of Defence Personnel Only : या पदाकरिता ज्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 35 वर्षापर्यंत आहे ते या पदाकरिता अर्ज करू शकणार आहेत.
Army Bharti Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Indian Army SSC Tech Recruitment Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Army SSC Tech Recruitment Apply Link
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी (येथे क्लिक करा).
अधिकृत वेबसाइट साठी (येथे क्लिक करा)
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी (येथे क्लिक करा).
How to Apply for Indian Army SSC Tech Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर Indian Army SSC Tech Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता https://www.indianarmy.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर “Recruitment Notification” वर क्लिक करा, आणि “Apply Online” वर क्लिक करा.
- त्यानंतर सर्व आवश्यक माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आणि अर्ज सबमिट करा.
- सबमिट केलेले अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे हे लक्षात ठेवा.
Indian Army Technical Entry Scheme
आशा करतो की या लेखा मधून तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे इंजिनिअरिंग करत आहेत तसेच नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
ISRO Recruitment 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये भरती! येथे पहा पूर्ण माहिती
धन्यवाद!
FAQ:
Indian Army SSC Tech Entry Scheme म्हणजे काय?
भारतीय सेना शॉर्ट सर्विस कमिशन (टेक) ही भारतीय सैन्या मधील विद्यार्थ्यांकरिता थेट ऑफिसर पदावर नियुक्तीसाठीची एक भरती आहे.
Indian Army SSC Tech Entry Scheme 2024 साठी शेवटची तारीख किती आहे?
Indian Army SSC Tech Entry Scheme 2024 साठी 21 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.