Indian Bank Recruitment 2024 Notification
मित्रांनो इंडियन बँक मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदांच्या 146 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी द्वारे Indian Bank Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही 1907 मध्ये स्थापन झालेली आहे. आणि चेन्नई, भारत येथे मुख्यालय असलेली भारतीय सरकारी मालकीची वित्तीय सेवा कंपनी आहे. जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Indian Bank Recruitment 2024 साठी जर तुम्ही उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच जॉब अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपला WhatsApp ग्रुप जॉइन करायला विसर नका.
Indian Bank Bharti 2024
भरतीचा विभाग : इंडियन बँक मध्ये ही भरती होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Indian Bank Vacancy 2024
पदाचे नाव : विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officer-SO).
एकूण रिक्त पदे : एकूण 146 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA/LLB चा 2 ते 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 35/38/40 वर्षांपर्यंत आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
वायमद्धे सूट :
- SC/ ST : 05 वर्षे सूट.
- OBC : 03 वर्षे सूट.
Indian Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज शुल्क :
- General/OBC : 1000/-रुपये.
- SC/ ST/ PWD : 175/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
Indian Bank Recruitment 2024 Online Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Indian Bank Recruitment 2024 Online Apply Link
अधिकृत जाहिरात (PDF) : No -OICL/ Rect/ DRE-2023-24/AO-I | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
Indian Bank Recruitment Information
इंडियन बँक भरती बद्दल :
मित्रांनो इंडियन बँक ही भारतातील एक आघाडीची बँक आहे. आणि या बँक द्वारे ही नवीन भरती सूरु करण्यात आली आहे, तर त्याबद्दलची काही आवश्यक माहिती पुढे दिली आहे.
बँक मधील पदे : इंडियन बँक प्रोबेशनरी ऑफिसर (PO), स्पेशलिस्ट ऑफिसर (SO), लिपिक आणि बरेच काही अशा विविध पदांसाठी ही बँक उमेदवारांची भरती करत असते.
इंडियन बँक मध्ये नोकरी करण्यासाठी पात्रता: इंडियन बँक भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदाच्या आधारावर वेगवेगळे असतात. साधारणपणे, उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रात संबंधित पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आवश्यक आहे.
वयोमर्यादा : इंडियन बँक भरतीसाठी वयोमर्यादा ही ज्या त्या पदानुसार वेगवेगळी असते. साधारणपणे, किमान वयोमर्यादा 20 वर्षे असते आणि कमाल वयोमर्यादा 30 ते 40 वर्षे असते. तथापि, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट पण मिळते.
निवड करण्याची पद्धत : इंडियन बँक भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, गट चर्चा, मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणी यासह इतर अनेक टप्पे असतात.
प्रवेशपत्र (Indian Bank Recruitment Hall Ticket) : भारतीय बँकेच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर पात्र उमेदवारांना दिले जाते. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआउट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.
मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन
धन्यवाद!