Loco Pilot Recruitment 2024
Table of Contents
मित्रांनो आता तुम्हाला रेल्वे विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Loco Pilot Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये लोको पायलट पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जे उमेदवार रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठीही खूप आनंदाची बातमी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Loco Pilot Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भरती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Friends you have a golden opportunity to get a government job in railway department as the new recruitment Loco Pilot Recruitment 2024 has started. In this recruitment, applications have been started from eligible candidates for the vacant posts of Loco Pilot. So now there is a very good news for the candidates who want to get a job in Railways.
Loco Pilot Recruitment 2024 advertisement has been published by Government of India, Ministry of Railways and Railway Recruitment Board. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, age criteria, application last date etc. are also given. So read all the information and pdf notification carefully and then apply.
Railway Recruitment Board
भरतीचा विभाग : ही भरती या भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भरती बोर्ड विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Loco Pilot
पदाचे नाव : या भरतीद्वारे लोको पायलट हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Loco Pilot Vacancy
एकूण रिक्त पदे : एकूण 5696 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Loco Pilot Salary
पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये 19,900/- एवढे मासिक वेतन देण्यात येणार आहे.
Educational Qualification for Loco Pilot Recruitment
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा)
- उमेदवार हा 10 वी + मान्यताप्राप्त NCTVT SCVT संस्थेतून SSLC plus ITI (फिटर , इलेक्ट्रिशियन , टर्नर , मशिनिस्ट , मेकॅनिक , रेफ्रिजरेशन अँड एसी , वायरमन) किंवा मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक्स , ऑटोमोबाईल मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical , Electrical , Electronics , Automobile Engineering Diploma) झालेला असणे आवश्यक आहे.
व्यावसायिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच त्याचा ITI देखील असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 30 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
Loco Pilot Recruitment Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क : रुपये – 500/- एवढे अर्ज शुल्क आहे.
Loco Pilot Recruitment Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्त्वाचे : उमेदवाराला दूरदृष्टी, दृष्टी जवळ, द्विनेत्री दृष्टी, नाईट विजन, कलर विजन, मेसोपिक व्हिजन अशा प्रकारच्या चाचण्या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
Loco Pilot Recruitment Exam pattern
परीक्षा पद्धती :
परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम.प्रश्नांची संख्या – या भरतीमध्ये गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि सामान्य जागरूकता या विषयावर 75 प्रश्न असणारआहेत.मार्क्स – प्रत्येक प्रश्नाला १ गुण दिला जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
पात्रता गुण – UR आणि EWS – 40%, OBC NCL – 30%, SC – 30%, ST – 25% वेळ – 1 तास.RRB ALP 2024 CBT 1 परीक्षा.75 गुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.75 प्रश्न असतील, जे 60 मिनिटांत पूर्ण करायचे आहेत.संगणक-आधारित चाचणी (CBT) 1 परीक्षेतील प्रश्न गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडींची सामान्य जाणीव यांतून विचारले जातात.
मार्किंग स्कीम: प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 मार्क.नकारात्मक चिन्हांकन: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ⅓ चिन्ह.टीप: जे उमेदवार CBT 1 परीक्षा उत्तीर्ण करतात, त्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे.CBT 2 परीक्षेसाठी (दुसरा टप्पा) उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग RRB-निहाय त्या RRB च्या रिक्त जागांच्या 15 पटीने केली जाईल आणि ती CBT 1 परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेवर आधारित असेल. परीक्षेच्या सर्व टप्प्यांमध्ये गुण सामान्य केले जातील ज्यामध्ये अनेक पाळ्यांचा समावेश असेल.CBT 1 परीक्षा ही केवळ CBT 2 साठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी एक स्क्रीनिंग परीक्षा असेल. आणि नंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना CBT-1 चे गुण मोजले जाणार नाहीत
आशा करतो की या लेखाद्वारे तुम्हाला या भरतीबद्दलची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. आणि त्यांना रेल्वेमध्ये करण्याची इच्छा आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
GMC Recruitment 2024: महाराष्ट्र शासन अंतर्गत मोठी भरती सुरू! पात्रता – 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण |
धन्यवाद!