मित्रांनो ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये ऑफिसर पदाची भरती सूरु झाली आहे. आणि OICL Recruitment 2024 द्वारे ऑफिसर पदाच्या 100 जागा भरण्यात येणार आहेत. आता तुम्हाला नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास येत आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!OICL Recruitment 2024 या भरतीची जाहिरात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
OICL Recruitment 2024 Notification
भरतीचा विभाग : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी (OICL).
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
OICL AO Recruitment 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रशासकीय अधिकारी हे पद भरण्यात येणार आहे.
पदांचा तपशील :
- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (स्केल-I) लेखा : 20 पदे.
- वास्तविक : 05 पदे.
- अभियांत्रिकी : 15 पदे.
- अभियांत्रिकी (IT) : 20 पदे.
- वैद्यकीय अधिकारी : 20 पदे.
- कायदेशीर : 20 पदे.
एकूण रिक्त पदे : एकूण 100 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for OICL Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमदेवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे, त्याने 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/ CA/ ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/B.Tech/ M.E/ M.Tech (Information Technology /Computer Science/ Electronics & Communication/ Automobile /Mechanical / Electrical/ Civil/ Chemical / Power/ Industrial/ Instrumentation) किंवा MCA किंवा M.B.B.S/ BDS किंवा 60% गुणांसह LLB असे शिक्षण झालेले असावे.
वेतन/ पगार : रुपये 85,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
परीक्षा फी :
- UR/ EWS/ OBC : 1000/- रुपये.
- SC/ ST/ PWD : 250/- रुपये.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्षे 21 ते 30 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST : 05 वर्षांची सूट.
- OBC : 03 वर्षांची सूट.
PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन
OICL Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
OICL Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
OICL Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
OICL Exam Date 2024
परीक्षा तारीख : मे किंवा जून मध्ये परीक्षा होणार आहे.
How to Apply for OICL Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- मित्रांनो सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थितपणे पहा.
- त्यानानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
- सर्वात अघोदर अधिकृत संकेतस्थळावर जा. त्याची लिंक वर दिली आहे, तेथे ऑनलाईन अर्ज येथून Apply करा या लिंक वर क्लिक करून तुम्ही साईट ला भेट देऊ शकता.
- अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे. त्यानंतर फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- फॉर्म भरताना जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर वर सांगितल्या प्रमाणे ऑनलाईन परीक्षेसाठी फी देखील भरून घ्यायची आहे. UR/ EWS/ OBC प्रवर्गातील उमेदवारांना तब्बल 1000 रुपये फी भरायची आहे. आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना केवळ 250 रुपये एवढी परीक्षा फी भरायची आहे.
- परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, जे उमेदवार फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. फी भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे, म्हणजे तुमचा फॉर्म ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतील करियर विभागाकडे सादर होईल.
- त्यानंतर भरलेल्या फॉर्म ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांनी B.com केलेले आहे. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.
इतर महत्वाच्या अपडेट : https://bhartiera.com/ येथे पहा.
धन्यवाद!