पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती सुरू ! येथून लगेच अर्ज करा |Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023
Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 मध्ये पनवेल महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी या पदाच्या एकूण 07 जागा रिक्त आहेत. आणि त्या भरण्यासाठी त्या पदासाठी जे उमेदवार पात्र असतील त्या उमेदवारांकडून अर्ज माघवण्यात येत आहेत. त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्तीत राहावे. मुलाखतीची तारीख ही 04 ऑक्टोबर 2023 ही आहे. तरी या दिवासी उपस्तीत राहावे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe! जर तुम्हाला या भरतीच्या संबंधी पुढच्या अपडेट हव्या असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप नक्की जॉइन करा. तिथे तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी हे Panvel Mahanagarpalika Bharti 2023 या भरतीमधील पदाचे नाव आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण पदसंख्या : 07 एवढी पद संख्या आहे.

नोकरीचे ठिकाण : पनवेल, रायगड हे नोकरीचे ठिकाण आहे.

वयोमार्यादा : उमेदवारांची वयोमार्यादा ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. ( तुम्ही मूळ जाहिरात बघून घ्या )

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल 410206 येथे मुलाखतीसाठी उपस्तीत राहावे लागणार आहे.

मुलाखतीची तारीख : 04 ऑक्टोबर 2023 ही मुलाखतीची तारीख आहे.

Panvel Mahanagarpalika Vacancy 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023
Panvel Mahanagarpalika Bharti 2023
  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या : 07

Educational Qualification 

  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
  • पात्रता : MBBS

Salary Details For Panvel Municipal Corporation Bharti 2023 : 60,000 एवढे वेतन मिळणार आहे.

पीडीएफ जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्तीत पहा.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत पनवेल महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी, चिकिस्तक, प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ,  नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ” पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक असऱ्या उमेदकरांनी आठवड्यातील प्रत्येक बुधवारी मुलाखतीसाठी हजार राहावे.

या बद्दलच्या येणारे पुढील सर्व अपडेट साथी आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जोइण करा. व्हाटसप्प ग्रुप ची लिंक खाली दिली आहे.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 Vacancy

पदांची नावे : वैद्यकीय अधिकारी, चिकिस्तक, प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ,  नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ इत्यादि पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पाहणीसाठी मूल जाहिरात पहा.

एकूण पदांची संख्या : 54 एवढी पदांची संख्या आहे.

नोकरीचे ठिकाण : पनवेल, रायगड हे नोकरीचे ठिकाण आहे.

वयोमार्यादा : वयमर्यादा ही 69 पर्यन्त आहे.

पत्ता : पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – 410206 या हा पत्ता आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखतीसाठी आठवड्यातील प्रत्येक बुधवारी.

अधिकृत वेबसाइट ची लिंक वरती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता .

Panvel Mahanagarpalika Vacancy 2023 पदांची नावे व पद संख्या

वैद्यकीय अधिकारी12 पदे
चिकित्सक06 पदे
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ06 पदे
बालरोगतज्ञ06 पदे
नेत्ररोग06 पदे
त्वचारोगतज्ञ06 पदे
मानसोपचारतज्ज्ञ06 पदे
ENT विशेषज्ञ06 पदे

Educational Qualification for this vacancies

वैद्यकीय अधिकारीMBBS
चिकित्सकMBBS, MD Medicine,DNB
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञMBBS, MD/MS Gyne/DGO/DNB
बालरोगतज्ञMBBS, MD Paed/DCH/DNB
नेत्ररोगMBBS, MS Optho/DOMS
त्वचारोगतज्ञMBBS, MD Skin/DVD/DNB
मानसोपचारतज्ज्ञMBBS, MD Psy /DPM/DNB
ENT विशेषज्ञMS ENT/DORL/DNB

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 Salary Details

वैद्यकीय अधिकारी30,000/-
चिकित्सक30,000/-
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञTo visit once in every week. Ra. 2000 to be paid as a fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit
बालरोगतज्ञTo visit once in every week. Ra. 2000 to be paid as a fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit
नेत्ररोगTo visit once in every week. Ra. 2000 to be paid as a fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit
त्वचारोगतज्ञTo visit once in every week. Ra. 2000 to be paid as a fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit
मानसोपचारतज्ज्ञTo visit once in every week. Ra. 2000 to be paid as a fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit
ENT विशेषज्ञTo visit once in every week. Ra. 2000 to be paid as a fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit

पीडीएफ जाहिरातीची लिंक व अधिकृत वेबसाइट ची लिंक देखील वरती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता.

मित्रांनो आशा करतो की संबधीत भरतीबद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद !

दुसरी पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.