PCMC Recruitment 2024 Notification
मित्रांनो PCMC Recruitment 2024 या भरतीद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक (मराठी, हिन्दी व उर्दू) पदाच्या 327 जागा भरण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे पुण्याचे शहरी समूह आहे. त्यामुळे तुम्हाला येथे नोकरी करण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!PCMC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024
भरतीचा विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पिंपरी चिंचवड महानगरपलिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
PCMC Teacher Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदांचा तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | एकूण पद संख्या |
1 | सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | 189 पदे. |
2 | पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | 138 पदे. |
एकूण | 327 |
PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन
Educational Qualification for PCMC Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | उमेदवाराने HSC+D.Ed केलेले असणे आवश्यक. |
2 | पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | उमेदवाराने HSC + D.Ed/B.SC + D.Ed केलेले असणे आवश्यक. |
PCMC Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने.
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
PCMC Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
PCMC Recruitment 2024 PDF
अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव. येथे अर्ज पाठवायचा आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!