Rojgar Sangam Yojana: 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 5000 रुपये! अशा घ्या फायदा

Rojgar Sangam Yojana for 12th Pass Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने 12वी उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांसाठी Rojgar Sangam Yojana सुरु केली आहे. या योजनेतून आता बेरोजगार तरुणांना महिन्याला 5000 रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार आहे. सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते त्याचप्रकारे बेरोजगार उमेदवारांसाठी ही योजना सरकारने सूरु केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

यासोबत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी देखील Rojgar Sangam Yojana खूप फायद्याची ठरणार आहे.  या योजनेचा फायदा घेण्यासाठी केवळ उमेदवारांना फॉर्म भरावा लागणार आहे.तर या योजनेबद्दलची सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो अशाच फायद्याच्या योजणाच्या अपडेट साथी आपला WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.

Rojgar Sangam Yojana Detail

Rojgar Sangam Yojana
Rojgar Sangam Yojana

रोजगार संगम योजनेचा तपशील :

योजनेचे नावरोजगार संगम योजना (Rojgar Sangam Yojana).
योजनेचा उद्देशबेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे.
लाभार्थीमहाराष्ट्रातील 12 वी उत्तीर्ण बेरोजगार तरुण युवक.
मिळणारा लाभमहिन्याला 5000 रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने.
अधिकृत संकेतस्थळhttps://rojgar.mahaswayam.gov.in/

Rojgar Sangam Yojana Qualifications Detail

या योजनेसाठी तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेच्या बेरोजगारी भत्त्याचा लाभ घेऊ शकत आहात.

  • अर्ज करणारा तरुण हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे शिक्षण हे डिप्लोमा किंवा पदवीधर एवढे झालेले असावे.
  • उमेदवाराकडे कोणताही चालू Income Source नसावा.
  • तरुण हा किमान 18 वर्षे वयाचा असावा, त्यांचा वयोगट हा 18 ते 40 दरम्यान असावा.
  • उमेदवाराने शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घेतला नसावा.

PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 327 जागांची भरती!

Rojgar Sangam Yojana Required Documents (रोजगार संगम योजना आवश्यक कागदपत्रे)

मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता असणे आवश्यक होते त्याच प्रकारे तुम्हाला काही आवश्यकता पत्रे देखील लागणार आहेत. जी तुम्हाला फॉर्म भरतेवेळी अपलोड करायचे आहेत त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आवश्यक कागदपत्रांची लिस्ट पुढे दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराचे आधार कार्ड.
  • तरुणाचे शैक्षणिक प्रमाणपत्र (पदवी, डिप्लोमा कोर्स).
  • जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट)
  • बँकेचे पासबुक.
  • रहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्य)
  • रेशनकार्ड शिधापत्रिका.
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • तरुणाचा पासपोर्ट साईज फोटो.
  • Email ID.
  • चालू मोबाईल नंबर (आधार आणि बँक खाते लिंक असलेला).

Rojgar Sangam Yojana Benefits (रोजगार संगम योजनेचे फायदे)

रोजगार संगम योजनेचे फायदे :

  • रोजगार संगम योजने द्वारे सुशिक्षित म्हणजेच ज्यांनी पदवी प्राप्त केली आहे, अशा तरुणांना जर रोजगार मिळत नसेल तर त्यांना महिन्याला तब्बल 5000 हजार रुपये एवढी आर्थिक मदत म्हणजेच बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे.
  • हा बेरोजगारी भत्ता केवळ काही कालावधी साठी दिला जाणार आहे, जेव्हा तरुणाला रोजगार मिळेल, किंवा एखादे काम मिळेल ज्याद्वारे तो आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकेल. तरच भत्ता बंद केला जाणार आहे.
  • म्हणजे जोपर्यंत तरुण बेरोजगार राहील तोपर्यंत त्याला हा बेरोजगारी भत्ता मिळणार आहे.

How to Apply for Rojgar Sangam Yojana

अशा पद्धतीने अर्ज करा : Rojgar Sangam Yojana Apply Online.

  • मित्रांनो या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या स्टेप पहा.
  • सर्वात अघोदर या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • सुरुवातीला अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, होम पेज ओपेन झाल्यानंतर Login या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Rojgar Sangam Yojana Application Form Open होईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. काहीही चुकीची माहिती भरू नका नाहीतर तुमचं फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही.
  • रोजगार संगम योजना साठी फॉर्म भरण्याची कोणतीही फी आकारली जाणार नाही, सर्वांना फी मध्ये सूट आहे.
  • फॉर्म भरताना वर सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तुम्ही रोजगार संगम योजना फॉर्म सबमिट करा.

फॉर्म सादर केल्यावर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्हाला निवडले जाईल, तुमचा अर्ज Approve केला जाईल. त्यानंतर तुमच्या बँक खात्यावर महिन्याला 5000 रुपयांपर्यंत बेरोजगारी भत्ता जमा होईल. अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Rojgar Sangam Yojana
Rojgar Sangam Yojana

महत्वाचे :

मित्रांनो रोजगार संगम योजनेची माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बारावी उत्तीर्ण असून देखील बेरोजगार आहेत जेणेकरून त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल. आणि त्यांना पण थोडीशी आर्थिक मदत होईल. आणि सरकारच्या अशाच नवनवीन येणाऱ्या योजनांचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.com ला रोज भेट देत जा. 

FAQ :

रोजगार संगम योजनेतून किती रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे?

या योजनेतून बारावी उत्तीर्ण बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांचा बेरोजगारी भत्ता मिळणार आहे.

रोजगार संगम योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे?

या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे.

रोजगार संगम योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे?

Rojgar Sangam Yojana साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.