मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला रेल्वे संरक्षण दल मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे कारण RPF Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 4660 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी गामाऊ नका. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!RPF Recruitment 2024 या भरतीची जाहिरात रेल्वे रीक्रूटमेंट बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
RPF Recruitment 2024 Notification
भरतीचा विभाग : रेल्वे संरक्षण दल.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वे मध्ये रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
RPF Vacancy 2024
पदाचे नाव : RPF Recruitment 2024 या भरतीद्वारे उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- उपनिरीक्षक : 452 पदे.
- कॉन्स्टेबल (Railway Constable) : 4208 पदे.
एकूण रिक्त पदे : एकूण 4660 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for RPF Bharti
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपनिरीक्षक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी. |
कॉन्स्टेबल (Railway Constable) | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असणे आवश्यक. |
वयोमर्यादा : वयोमार्यादा ही पदा नुसार वेगवेगळी आहे.
पदाचे नाव | वयोमार्यादा |
उपनिरीक्षक (Railway SI) | 20 ते 28 वर्षे |
कॉन्स्टेबल (Railway Constable) | 18 ते 28 वर्षे |
RPF Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
Railway Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : 500/- रुपये.
- SC/ ST/ Ex Servicemen/ महिला/ EBC : 250/- रुपये
How to Apply For RPF Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- तुम्हाला RPF Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी, https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
- लिंक ओपेन झाल्यानंतर सर्वात अघोदर रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यांनतर भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 15 एप्रिल 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
Railway Recruitment 2024 Important Links
Railway Recruitment 2024 PDF :
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
महत्वाच्या भरती अपडेट | येथे क्लिक करा |
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10 वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
धन्यवाद!