Security Printing Press Recruitment 2024 Notification
मित्रांनो सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये 96 जागा भरण्यासाठी Security Printing Press Recruitment 2024 ही भरती सूरु झाली आहे. जर तुम्ही 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण, पदवीधर असाल तर या भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मधील वेगवेगळ्या 9 पदांसाठी या 96 जागा आहेत. यामध्ये सुपरवाइजर, असिस्टंट, टेक्निशियन आणि फायरमन असे विविध स्तरावरील पद आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Security Printing Press Recruitment 2024 या भरतीची जाहिरात द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Security Printing Press Bharti 2024
भरतीचा विभाग : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये ही भारती होणार आहे.
भरतीचा प्रकार : Security Printing Press Recruitment 2024 द्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Printing Press Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे सुपरवाइजर, असिस्टंट, टेक्निशियन आणि फायरमन ही पदे भरण्यात येणार आहेत.
पदांचा तपशील :
पदाचे नाव | रिक्त जागा |
सुपरवाइजर (TO-Printing) | 02 पदे. |
सुपरवाइजर (Tech-Control) | 05 पदे. |
सुपरवाइजर (OL) | 01 पद. |
ज्युनियर ऑफिस असिस्टंट | 12 पदे. |
ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control) | 68 पदे. |
ज्युनियर टेक्निशियन (Fitter) | 03 पदे. |
ज्युनियर टेक्निशियन (Welder) | 01 पद. |
ज्युनियर टेक्निशियन (Electronics/ Instrumentation) | 03 पदे. |
फायरमन | 01 पद. |
एकूण | 96 पदे. |
PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन
Educational Qualification for Security Printing Press Bharti 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुपरवाइजर (TO-Printing) | उमेदवाराने प्रथम श्रेणी मधून पूर्णवेळ डिप्लोमा तसेच प्रिंटिंग मान्यताप्राप्त पासून तंत्रज्ञान संस्था/विद्यापीठ. किंवा प्रथम श्रेणी मधून पूर्णवेळ B. Tech/B.E/BSc (अभियांत्रिकी) प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून केलेल असणे आवश्यक. |
सुपरवाइजर (Tech-Control) | 1) प्रथम श्रेणी मधून पूर्णवेळ मान्यताप्राप्त पासून तंत्रज्ञान संस्था/विद्यापीठ मधून डिप्लोमा प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनी cs/ संगणक विज्ञान/ माहिती असणे आवश्यक. किंवा 2) प्रथम श्रेणी मधून पूर्णवेळ मान्यताप्राप्त पासून तंत्रज्ञान संस्था/विद्यापीठ मधून B. Tech /B.E/BSc(अभियांत्रिकी) छपाईमध्ये/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ संगणक विज्ञान/माहिती चे शिक्षण असणे आवश्यक. |
सुपरवाइजर (OL) | 1) उमेदवार मान्यताप्राप्त पासून पदव्युत्तर पदवी हिंदी किंवा इंग्रजीसह विद्यापीठ पदवीवर इंग्रजी/हिंदी विषय स्तर आणि 2) अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव हिंदीतून इंग्रजी आणि त्याउलट. तसेच त्याच्याकडे संस्कृत आणि/किंवा कोणतेही ज्ञान इतर आधुनिक भाषा, कामात प्रवीणता, हिंदी भाषेतील संगणक चे ज्ञान असणे आवश्यक. |
ज्युनियर ऑफिस असिस्टंट | 1) उमेदवार 55% गुणांसह पदवीधर 2) संगणक ज्ञान 3) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक. |
ज्युनियर टेक्निशियन (Printing/ Control) | उमेदवाराकडे मान्यताप्राप्त NCVT/ SCVT प्रिंटिंग ट्रेड कडून पूर्णवेळ ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक. लिथो ऑफसेट मशीन माइंडर / पत्र प्रेस मशीन माइंडर/ ऑफसेट प्रिंटिंग/ प्लेटमेकिंग / इलेक्ट्रोप्लेटिंग / पूर्ण वेळ प्लेट मेकर कम इम्पोझिटर/हँड मध्ये ITI असणे आवश्यक. किंवा शासनाकडून तंत्रज्ञान मान्यताप्राप्त संस्था / पॉलिटेक्निक प्रिंटिंगमध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा असणे आवश्यक. |
ज्युनियर टेक्निशियन (Fitter) | उमेदवाराकडे फिटर ट्रेडमध्ये NCVT/SCVT कडून पूर्णवेळ I.T.I. प्रमाणपत्र. |
ज्युनियर टेक्निशियन (Welder) | वेल्डर व्यापारात NCVT/SCVT कडून पूर्णवेळ I.T.I. प्रमाणपत्र. |
ज्युनियर टेक्निशियन (Electronics/ Instrumentation) | उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये NCVT/SCVT कडून पूर्णवेळ I.T.I. प्रमाणपत्र असणे आवश्यक. |
फायरमन | 1) उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 2) मान्यताप्राप्त संस्था कडून फायरमन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र 3) किमान उंची 5‟ 5” (165 सेमी) आणि छाती 31″ – 33″ (79-84 सेमी.) 4) प्रत्येक डोळ्यात पूर्ण दृष्टी असणे आवश्यक आहे. रंगांधळेपणा, स्क्विंट किंवा कोणतेही डोळ्याची विस्कळीत परिस्थिती नसावे असल्यास अपात्रता असल्याचे मानले जाते. |
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे आहे त्यांना या Security Printing Press Recruitment 2024 भरती करिता अर्ज करता येणार आहे. (वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पहा).
वयामद्धे सूट :
- SC/ ST : 05 वर्षांची सूट.
- OBC : 03 वर्षांची सूट.
वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये 18,780/- ते 67,390/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे. (वेतन श्रेणी पदा नुसार वेगवेगळी आहे)
Security Printing Press Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
परीक्षा शुल्क : 600 रुपये
- मागासवर्गीय : 200 रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
Security Printing Press Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
महत्वाचे : मित्रांनो अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा पाहून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा.
Security Printing Press Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
धन्यवाद!