Central Railway Recruitment 2024: सोलापूर मध्य रेल्वे मध्ये 622 पदांची भरती! येथे करा अर्ज

Solapur Central Railway Recruitment 2024

जर तुम्ही रेल्वे विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहात तर Central Railway Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 0622 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्यांंसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Central Railway Recruitment 2024 या भरतीसाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Central Railway Recruitment 2024 Notification

Central Railway Recruitment 2024
Central Railway Recruitment 2024

भरतीचा विभाग : मध्य रेल्वे मध्ये ही भरती होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Solapur Railway Bharti 2024

नोकरीचे ठिकाण : मध्य रेल्वे, सोलापूर.

Railway Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदानुसार रिक्त पदांची संख्या :

पदाचे नाव.भरली जाणारी पदे.
SSE06 पदे
JE25 पदे
Sr. Tech.31 पदे
Tech-I327 पदे
Tech-II21 पदे
Tech-III45 पदे
हेल्पर125 पदे
Ch.OS01 पद
OS20 पदे
वरिष्ठ लिपिक07 पदे
कनिष्ठ लिपिक07 पदे
शिपाई07 पदे

एकूण रिक्त पदे : एकूण 0622 पदे.

Educational Qualification for Railway Recruitment

शैक्षणिक पात्रता : पदानुसार 10 वी पास ते पदवीधर. (यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात बघू शकता)

CISF Recruitment 2024

Central Railway Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Central Railway Recruitment 2024 Apply Last Date

Central Railway Recruitment 2024
Central Railway Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://bhartiera.com/

नवीन अपडेट साठी ग्रुप जॉईन करा – JOIN

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मंडल रेल प्रबंधक कार्यालय, कार्मिक शाखा, सोलापूर , महाराष्ट्र येथे अर्ज पाठवायचा आहे.

महत्वाचे :

  • मित्रांनो या भरीत अर्ज करण्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. त्यामधील शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण हे पहा आणि त्यानंतरच अर्ज करा.
  • दिलेल्या तारखेच्या अगोदरच अर्ज करा त्यानंतर केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Indian Army Agniveer Recruitment 2024: Apply Online! अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List