UPSC CDS 2024
Table of Contents
मित्रांनो जर तुम्ही यूपीएससीची तयारी करत असाल तर यूपीएससी मार्फत संयुक्त संरक्षण सेवा मध्ये UPSC CDS 2024 ही नवीन भरती निघाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये 0457 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!UPSC CDS 2024 या भरतीची जाहिरात Union Public Service Commission द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
UPSC CDS Exam
भरतीचा विभाग : UPSC CDS 2024 ही भरती Union Public Service Commission या विभागांमध्ये होणार आहे.
CDS Full Form
- CDS चा फुल फॉर्म : Combined Defence Services
भरतीचा प्रकार : UPSC CDS 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
CDS of India
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
UPSC CDS I 2024
पदाचे नाव : या भरती मधील एकूण पदे व त्यांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पद क्र. | पदाचे नाव/ कोर्स चे नाव | पदसंख्या |
1 | भारतीय भूदल अकॅडमी, देहराडून 158 | 100 |
2 | भारतीय नेव्हल अकॅडमी, एजीमाला, एक्झिक्यूटिव्ह (जनरल सर्विस) हायड्रो | 32 |
3 | हवाई दल अकॅडमी, हैदराबाद, No. 217 F(P) Course | 32 |
4 | ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (पुरुष) चेन्नई,-12th SSC (Men) Course (NT) | 275 |
5 | ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (महिला) चेन्नई,-35th SSC Women (नॉन टेक्निकल) Course | 18 |
एकूण | 0457 |
एकूण रिक्त पदे : एकूण 0457 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
CDS Recruitment Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- पद क्र. 1 : या पदाकरिता उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 2 : या पदाकरिता उमेदवार हा इंजीनियरिंग पदवीधर असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 3 : या पदाकरिता उमेदवार हा भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेव्हलचा पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदवीधर असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 4 : या पदाकरिता उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 5 : या पदाकरिता देखील उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा ही पदानुसार बघितली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे आहे.
- पद क्र. 1 : या पदासाठी अर्जदाराचा जन्म हा 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2006 दरम्यानचा असावा.
- पद क्र. 2 : या पदासाठी अर्जदाराचा जन्म हा 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2006 दरम्यानचा असावा.
- पद क्र. 3 : या पदासाठी अर्जदाराचा जन्म हा 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2005 दरम्यानचा असावा.
- पद क्र. 4 : या पदासाठी अर्जदाराचा जन्म हा 2 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2006 दरम्यानचा असावा.
- पद क्र. 5 : या पदासाठी अर्जदाराचा जन्म हा 2 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2006 दरम्यानचा असावा.
UPSC CDS 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 डिसेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC : रुपये – 200/-
- SC/ ST/ महिलांसाठी : अर्ज शुल्क नाहीये.
UPSC CDS 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
CDS Exam
- 21 एप्रिल 2024 रोजी ही परीक्षा होणार आहे.
आशा करतो की या लेखामधून तुम्हाला या भरतीबद्दलची आवश्यक ती माहिती मिळाली असेल. आणि आजच या भारतीकरिता अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे यूपीएससीची तयारी करत आहेत. जेणेकरून त्यांना या भरती बद्दल माहिती होईल आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!