ISRO Recruitment 2024
Table of Contents
मित्रांनो आता तुम्हाला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण ISRO Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात आज पासून झाली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे इस्रो मध्ये काम करण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!ISRO Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Friends, now you have a golden opportunity to get a job in Indian Space Research Organization (ISRO) as ISRO Recruitment 2024. In this recruitment, applications have been started from the eligible candidates for various vacant posts. So there is good news for those candidates who dream of working in ISRO.
ISRO Recruitment 2024 has been published by the Indian Space Research Organization (ISRO). If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, age criteria, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply for this recruitment.
And don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.
ISRO Recruitment
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बेंगलुरु येथे नोकरी मिळणार आहे.
ISRO Vacancy
पदाचे नाव : या भरतीमध्ये शास्त्रज्ञ/ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ – B, फायरमन – A, कुक, हलके वाहन चालक – A, अवजड वाहन चालक – A इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | शास्त्रज्ञ/ अभियंता | 05 |
2 | तांत्रिक सहाय्यक | 55 |
3 | वैज्ञानिक सहाय्यक | 06 |
4 | ग्रंथालय सहाय्यक | 01 |
5 | तंत्रज्ञ – B | 142 |
6 | फायरमन – A | 03 |
7 | कुक | 04 |
8 | हलके वाहन चालक – A | 06 |
9 | अवजड वाहन चालक – A | 02 |
एकूण | 224 |
एकूण रिक्त पदे : एकूण 0224 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
ISRO Eligibility
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- शास्त्रज्ञ/ अभियंता या पदासाठी : M.E/MTech/M.Sc. (Engg) or equivalent in relevant disciplines with an aggregate minimum of 60% or CGPA/CPI grading of 6.5 on a 10 Point scale with pre eligibility of B.E/B.Tech or equivalent qualification with an aggregate minimum of 65% (average of all semesters) or CGPA/CPI grading of 6.84 on a 10 point scale.
- तांत्रिक सहाय्यक या पदासाठी : First Class Diploma in Engineering in the relevant disciplines from a recognized University/Institution.
- वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी : First Class Graduate in B.Sc. in the relevant disciplines from a recognized University / Institution.
- ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी : Graduate + First Class Master’s degree in Library Science / Library & Information Science or Equivalent from recognized University/Institution.
- तंत्रज्ञ – B या पदासाठी : SSLC/SSC/Matriculation + ITI/NTC/NAC in relevant Trade from NCVT.
- फायरमन – A या पदासाठी : SSLC/SSC Pass or its equivalent.
- कुक या पदासाठी : SSLC/SSC Pass or its equivalent + 05 years’ experience in well established Hotel/Canteen.
- हलके वाहन चालक – A या पदासाठी : SSLC/SSC Pass or its equivalent + 03 Years’ Experience as Light Vehicle Driver.
- अवजड वाहन चालक – A या पदासाठी : SSLC/SSC Pass or its equivalent + 05 years’ experience out of which minimum 03 years as Heavy Vehicle Driver and the balance period driving experience of light motor vehicle.
ISRO Salary
पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये – 56,100/- ते 1,22,500/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Age Criteria for ISRO Recruitment 2024
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 35 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
ISRO Recruitment apply online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
ISRO Recruitment apply online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
ISRO NRSC Recruitment
महत्वाचे :
- अर्ज करण्या अगोदर तिची सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचा. त्यामधील शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती काळजीपूर्वक पहा.
- वरती दिलेल्या लिंक वरून तुम्ही या भरती करिता अर्ज करू शकता.
- अर्ज भरताना लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित पहा.
- एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
अशा करतो की या लेखा मधून तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ISRO Recruitment 2024 या भरतीची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Home Guard Bharti 2024: होम गार्ड मध्ये तब्बल 10,285 पदांची भरती! 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
धन्यवाद!
FAQ:
ISRO Recruitment 2024 ची शेवटची तारीख किती आहे?
16 फेब्रुवारी 2024 ही इस्रो भरतीसाठी ची शेवटची तारीख आहे.
इस्रो भरतीसाठी वयोमार्यादा काय आहे?
18 ते 35 वय वर्षे असणारे उमेदवार इस्रो भरतीसाठी अर्ज करू शकतात.