SBI Recruitment 2024 Notification
मित्रांनो जर तुम्ही बँकेत नोकरी करू इच्छित आहात तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण SBI Recruitment 2024 या भरतीद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 7,000 पदांची भरती करण्यात येणार आहे. आणि या भरतीसाठी पूर्ण राज्यातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही या भरतीद्वारे चांगल्या पगाराची सरकारी (Government Job) नोकरी मिळवू शकणार आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!SBI Recruitment 2024 या भरतीची जाहिरात बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
State Bank of India Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही भरती बँक ऑफ इंडिया (State Bank of India) या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
SBI Vacancy 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
एकूण रिक्त पदे : एकूण 07,000 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for SBI Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पदवीधर असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळे आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा).
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Age Criteria for SBI Recruitment 2024
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
SBI Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- SC/ST/ PwBD/ ESM/ DESM : अर्ज शुल्क नाही.
- General/ OBC/ EWS : 750/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
SBI Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील लिंक चा वापर करू शकता.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
How to Apply For SBI Recruitment 2024
- SBI भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट वर जा.
- मेनू बारमधील स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट बटणावर क्लिक करा आणि ऑनलाइन अर्ज या बटणावर क्लिक करा.
- नोंदणी करण्यासाठी नावनोंदणी बटणावर क्लिक करून नंतर लॉगिन करून घ्या. त्यानंतर पूर्ण फॉर्म भरावा लागेल.
- फोटो स्वाक्षरी अपलोड करून फॉर्म सबमिट करा
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा. आणि त्याची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत आणि बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Gokhale Education Society Recruitment 2024: 4थी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी!
धन्यवाद!