Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 | महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती सुरू! पात्रता 12 वी उत्तीर्ण | वेतन – 25,000

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत सर्वसाधारण रुग्णालयामध्ये स्वच्छता निरीक्षकाची रिक्त पदे भरण्याकरिता नवीन भरती सुरू झाली आहे. स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्जाच्या नमुन्याची प्रत व आवश्यक लागणारी कागदपत्रे पडताळल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण असाल व मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर खाली दिलेली भरतीची संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर अर्ज करा. पुढे आपण अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची तारीख, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याचा पत्ता ही सर्व माहिती पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माहिती व्यवस्तीत वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरती संबंधी सर्व अपडेट अशाच प्रकारे वेळेवर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Under Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 new recruitment has started for filling the Vacancy of Sanitary Inspector in General Hospital. You can apply for the post of Sanitation Inspector from the official website of Brihanmumbai Municipal Corporation after verifying the copy of application form and required documents. If you have passed 12th and want to work in Mumbai Municipal Corporation then this is a good opportunity for you.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 recruitment advertisement has been published by Brihanmumbai Municipal Corporation. If you are interested in this recruitment then read the complete recruitment advertisement below carefully and then apply. Next we will see how to apply, date to apply, age limit, last date to apply, address to apply. For that read all the information carefully and apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest updates.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Details

भरतीचा विभाग : मुंबई महानगरपालिका भागामध्ये ही भरती होणार आहे.

या भरतीद्वारे तुम्हाला सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा व तुमच्या मित्रांना देखील या भरती बद्दल माहिती द्या.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

BMC Vacancy

पदाचे नाव : स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता ही भरती राबविण्यात येत आहे.

एकूण पदे : Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 या भरती मध्ये एकूण दहा स्वच्छता निरीक्षकाची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : जो उमेदवार 12 वी उत्तीर्ण आहे तो या भरती करता अर्ज करू शकणार आहे.

व्यावसायिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असला पाहिजे, तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर चा डिप्लोमा किंवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा. तसेच त्यासंबंधी कामाचा तीन किंवा पाच वर्षांचा अनुभव देखील असायला हवा. आणि मराठीचे तोंडी ज्ञान असले पाहिजे.

वयोमर्यादा : Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 या भरती करता अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय हे 18 कमी व 38 पेक्षा जास्त नसले पाहिजे.

वेतन/पगार : नियुक्त होणाऱ्या उमेदवार रा रुपये 25000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Application Date

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक/जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव, मुंबई – 22

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2023 ही या भरिता करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रक्रिया : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती ही मुलाखतीद्वारे यात येणार आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

भरतीचा कालावधी : Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची उमेदवारांची नेमणूक ही केवळ तात्पुरती असणार आहे त्यासाठी कोणत्या उमेदवारालारूपी कामासंबंधी तक्रार करता येणार नाही. कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती ही फक्त सहा महिने किंवा एक वर्षा करिता असणार आहे.

ही माहिती तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Arogya Vibhag Bharti 2023 | आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक व विविध पदांची भरती सुरू! वेतन- 18,000 रुपये | पात्रता- 12 वी उत्तीर्ण

धन्यवाद!