Bank of Maharashtra Recruitment 2023Bank of Maharashtra Recruitment 2023

Bank of Maharashtra Recruitment 2023

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण Bank of Maharashtra Recruitment 2023 द्वारे रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि III या रिक्त पदांच्या 100 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीची जाहिरात ही बँक ऑफ महाराष्ट्र ने प्रकाशित केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही या भरती करिता उत्सुक असाल तर या भरती संबंधित सर्व माहिती जसे की या भरती मधील एकूण रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची तारीख, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख या सर्व गोष्टी खाली सविस्तर दिले आहेत. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला कोणत्याही भरती संबंधी अशाच अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता जेणेकरून येणारी नवीन नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील पुढे दिली आहे.

If you are looking for a job then there is a good news for you because Bank of Maharashtra Recruitment 2023 has started new recruitment to fill the vacancies. 100 vacancies of Credit Officer Scale II and III are to be filled. Applications have been started from eligible candidates. This recruitment advertisement has been published by Bank of Maharashtra.

If you are interested in this recruitment then all the information related to this recruitment like total vacancies in this recruitment, educational qualification, age limit, application date, as well as application last date are given below in detail. So read all the information carefully before applying and only then apply. Application link is also given below. And don’t forgot to join aur social media groups for latest job updates.

Bank of Maharashtra Recruitment 2023 Details

भरतीचा विभाग : ही भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Bank of Maharashtra vacancy 2023

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांची नावे : या भरती मधील रिक्त पदाचे नाव हे क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि III असे आहे.

पदाचे नावएकूण पदसंख्या
क्रेडिट ऑफिसर स्केल Iएकूण 50 पदे
क्रेडिट ऑफिसर स्केल IIएकूण 50 पदे

Educational Qualification For Bank of Maharashtra Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रताही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्रेडिट ऑफिसर स्केल IIBachelor’s degree from an institute/ University recognised by Government of India and its regular bodies.
क्रेडिट ऑफिसर स्केल IIIBachelors Degree from institute/ University recognised by government of India and its ruler bodies.

Bank of Maharashtra Recruitment 2023 Apply Online

Bank of Maharashtra Recruitment 2023
Bank of Maharashtra Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना या भरती करिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये – 1180/
  • SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये – 118/ एवढे अर्ज शुल्क आहे.

अर्ज करण्याची तारीख : ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 नोव्हेंबर 2023 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पीडीएफ जाहिरातीसाठी इथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा:

SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मधे नवीन भरती | पात्रता 10 वी उत्तीर्ण | पगार – 21,700 ते 69,100 | येथे पहा पूर्ण माहिती

आशा करतो की या लेखाद्वारे तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहिती मिळाली असेल. अशाच भरती संबंधी माहिती पाहण्यासाठी तुम्ही इतर पोस्ट नक्की बघा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील थोडीशी मदत होईल. व अशाच प्रकारच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!