BMC Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत नवीन पदभरती सुरू! येथे पहा पूर्ण माहिती

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण BMC Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि बीएमसी मध्ये काम करणाऱ्यांच्या पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका सारख्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

BMC Recruitment 2023 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका व कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends now you have a golden opportunity to get a job in government
department through BMC Recruitment 2023. This is a new
recruitment started. In this recruitment application has been started from
eligible candidates for the vacant posts of Public Health Department and BMC BrihanMumbai
Municipal Corporation.

BMC recruitment 2023 advertisement has been published by
BrihanMumbai Municipal Corporation executive health officer. If you are
interested for this recruitment then complete recruitment advertisement and PDF
is given below. Information about all vacancies in that recruitment,
application date, Educational Qualification, Professional Qualification
Criteria, Age Criteria, Application last date etc. Are also given. So read the
all information carefully and then you can apply for this recruitment.

BMC Recruitment 2023 Notification

भरतीचा विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका व कार्यकारी आरोग्य अधिकारी या विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : BMC Recruitment 2023 ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

BMC Recruitment 2023 in Mumbai

पदाचे नाव : या भरतीद्वारे शिपाई व इतर रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 018 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पगार : नियुक्त उमेदवाराला 30000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (मासिक वेतन ही वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे आहे).

BMC Recruitment

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवारांकडे 10 वी पासून पुढची शैक्षणिक पात्रता आहे ते उमेदवारी या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक नेत्र विज्ञान, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, बालरोग सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओ लॉजिस्ट आणि स्पीच थेरपीस्ट, स्टाफ नर्स, विशेष शिक्षक ग्रेड 1, ऑर्थोपेडिक सल्लागार, दंत तंत्रज्ञ, भुलतज्ञ, व्यावसायिक समुपदेशक, पूर्णवेळ ग्रेड 2 ऑडिओ लॉजिस्ट आणि स्पीच थेरपीस्ट व शिपाई.

व्यावसाईक पात्रता : व्यावसायिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

BMC Bharti 2023
BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

BMC Bharti 2023 Mumbai

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : डिस्पॅच विभाग, जी-बिल्डिंग, टी. एन. मेडिकलचा तळमजला कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई 400008

भरतीचा कालावधी : या भरती मधील सर्व रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.

निवड प्रक्रिया : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. BMC द्वारे मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांना मुलाखत देण्याकरिता आणि कंत्राटी भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी त्यांच्या मेल आणि मोबाईलवर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. भरतीच्या मूळ सूचनेत नमूद केल्याप्रमाणे डेटा तपासण्यासाठी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स काढून आणाव्यात.

जर तुम्हाला या भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर ती अधिकृत जाहिरातीची लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही पूर्ण माहिती बघू शकता.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023

हेही वाचा :

Central Railway Recruitment 2023: मध्य रेल्वे मध्ये तब्बल 1705 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10 वी, 12 वी, ITI

Maharashtra District Court Recruitment 2023: महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयामध्ये तब्बल 5793 जागांसाठी मेगा भरती!

धन्यवाद!