AAI Recruitment 2024 Notification
मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी AAI Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे कनिष्ठ कार्यकारी पदांच्या सुमारे 490 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!AAI Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय विमानतळ प्राधिकरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Airport Authority of India Recruitment
भरतीचा विभाग : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Airport Authority of India Vacancy
पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive).
एकूण रिक्त पदे : एकूण 490 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
AAI Junior Executive Salary
वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 40,000/- ते 1,40,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Educational Qualification for AAI Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर पदाची भरती सूरु! पहा पात्रता
AAI Recruitment Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज शुल्क :
- जनरल : 300/- रुपये.
- मागासवर्गीय : अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
AAI Recruitment Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अशा करा अर्ज :
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अघोदर दिलेली PDF जाहिरात पहा त्यामधील शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती काळजीपूर्वक पहा. आणि त्यानंतरच अर्ज करा.
- ऑनलाइन अर्ज हा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरुण करू शकता.
- अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
AAI Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
धन्यवाद!
AAI Recruitment 2024 Notification
Friends, AAI Recruitment 2024 is a new recruitment to fill the vacancies under the Airports Authority of India (AAI). About 490 junior executive posts will be filled through this recruitment. So this is a very good opportunity for those candidates who want to work for the Airports Authority of India.
Airport Authority of India Recruitment 2024 has been published by the Airports Authority of India. If you are interested in this recruitment, then the complete recruitment advertisement and PDF are given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, etc. is also given. So read all the information carefully, and then apply for this recruitment.
If you want all recruitment updates, then you should join our WhatsApp group immediately.
Airport Authority of India recruitment
Department of Recruitment: Airports Authority of India (AAI).
Type of Recruitment: Candidates have a good chance to get a government job through this recruitment.
Category: This recruitment will be under the Centre category.
Place of Job: An appointed candidate can get a job anywhere in India.
Airport Authority of India Vacancy
Post Name: Junior Executive.
Total Vacancies: A total of 490 vacancies will be filled through this recruitment.
AAI Junior Executive Salary
Salary: The appointed candidate will get a monthly salary of Rs. 40,000 to Rs. 1,40,000.
Educational Qualifications for AAI Recruitment 2024
Educational Qualification: The candidate must possess any degree.
Age Limit: Candidates whose age is 18 to 27 years old can apply for this recruitment.
AAI Recruitment Apply Online
Method of Application: Online.
Application Fee:
- General: 300/- Rs.
- Backward Classes: No application fee.
Application Start Date: The application will start on April 2, 2024.
AAI Recruitment Apply Online Last Date
Last Date to Apply: May 1, 2024, is the last date to apply.
Apply as follows:
- Before applying for this recruitment, see the given PDF advertisement and carefully read all the information in it, like educational qualifications, age limits, and application methods. And only then apply.
- You can apply online through the link given below.
- Fill out all the required information carefully while applying.
- Do not forget to take a printout of the form after submitting it.
AAI Recruitment 2024 Notification PDF
Official PDF Advertisement | Click Here |
Official Website | Click Here |
Online Application | Click Here |
Be sure to share this information with your friends who are graduates and job seekers. So that it will help them a little to get a government job. And visit https://bhartiera.com/ daily to check similar updates about government and private recruitment.
Also Read :