Army NCC Special Entry 2024: भारतीय सेना (INDIAN ARMY) मध्ये नोकरी मिळवण्याची संधी! लगेच अर्ज करा

Army NCC Special Entry

Army NCC Special Entry
Army NCC Special Entry

Table of Contents

मित्रांनो आता तुम्हाला भारतीय सेनेमध्येनोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Army NCC Special Entry स्कीम ऑक्टोबर 2024 (56वा कोर्स) ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये एकूण 055 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे भारतीय सेनेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना या भरतीद्वारे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Army NCC Special Entry या भरतीची जाहिरात भारतीय सैन्य दलाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Indian Army NCC Special Entry 2024

भरतीचा विभाग : NCC Special Entry ही भरती भारतीय सेना दल या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Army NCC Special Entry ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

NCC Full Form

    • NCC चा फुल फॉर्म : National Cadet Corps

Vacancy Details of Army NCC Special Entry

पदाचे नाव : या भरतीद्वारे NCC (National Cadet Corps) हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 055 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

    • पुरुष : 50 पदे.

    • महिला : 05 पदे.

Educational Qualification for NCC Special Entry

शैक्षणिक पात्रता :

    1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा सर्व वर्षांचे गुण विचारात घेऊन किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा समतुल्य. तसेच शेवटच्या वर्षांमध्ये शिकणाऱ्यांना देखील या भरती करिता अर्ज करण्याची परवानगी आहे जर त्यांनी पहिल्या दोन-तीन वर्षांमध्ये 50% गुण प्राप्त केलेले असतील तर.

    1. उमेदवाराकडे NCC सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच त्याने एनसीसी कॅडेट म्हणून कमीत कमी 02 सेवा केलेली असणे गरजेचे आहे.

Age Criteria for Army NCC Special Entry

Army NCC Special Entry
Army NCC Special Entry

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यानचा असणे आवश्यक आहे.

Indian Army Recruitment Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Indian Army Recruitment Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

NCC Special Entry 2024

निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ही पुढील टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे,

    1. ऑनलाईन परीक्षा.

    1. शारीरिक चाचणी.

    1. मेडिकल चाचणी.

    1. मुलाखत.

अशा पद्धतीने अर्ज करा :

    1. सर्वात अगोदर joinindianarmy.nic.in याअधिकृत वेबसाईटला भेट द्या.

    1. त्यानंतर रिक्रुटमेंट नोटिफिकेशन वरती क्लिक करा.

    1. आपला ऑनलाईन वरती क्लिक करून आवश्यक ती माहिती भरा.

    1. आणि फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.

लक्षात ठेवा :

फॉर्म व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक भरा कारण चुकीची माहिती भरलेले फॉर्म किंवा दिलेल्या तारखेच्या नंतर भरलेले फॉर्म विचारात घेतले जाणार नाहीत.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा NCC कोर्स केलेला आहे. जेणेकरून त्यांना भारतीय सेनेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Agniveer Recruitment 2024: अग्निपथ योजनेद्वारे हवाईदल मध्ये भरती जाहीर! पात्रता – 12वी पास

धन्यवाद!

Army NCC Special Entry
Army NCC Special Entry

FAQ:

NCC Special Entry Scheme काय आहे?

NCC Special Entry Scheme म्हणजे भारतीय सैन्यामध्ये NCC मधील उमेदवारांना थेट ऑफिसर पदावर नियुक्त करण्यासाठी NCC Special Entry Scheme आहे.

NCC Special Entry Scheme साठी अर्ज कसा करावा?

NCC Special Entry Scheme साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

NCC Special Entry Scheme 2024 साठी शेवटची तारीख किती आहे?

06 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख आहे.