Arogyaseva Kendra Bharti 2024: महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र मध्ये भरती सुरू! पात्रता 10वी, 12वी उत्तीर्ण

Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024

Arogyaseva Kendra Bharti 2024
Arogyaseva Kendra Bharti 2024

मित्रांनो महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र रिक्त पदे भरण्यासाठी Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत त्यांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Arogyaseva Kendra Bharti 2024 साठी उत्सुक असाल तर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. पुढे या भरतीमधील रिक्त पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया अशी सर्व माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Arogyaseva Kendra Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक (Jobs in Nashik), नंदुरबार (Jobs in Nandurbar) मध्ये नोकरी मिळणार आहे.

Arogyaseva Kendra Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

  • शिपाई
  • वॉचमन
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • वाहनचालक
  • वॉर्डबॉय
  • परिचारिका/ नर्स
  • लिपिक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशियम)
  • योगा शिक्षक
  • केंद्र प्रमुख
  • वैद्यकीय अधिकारी
  • औषधनिर्माता

एकूण रिक्त पदे : एकूण 37 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिपाई/ वॉचमन/ वाहनचालक10वी पास असणे आवश्यक.
आरोग्य सेवक/ वॉर्डबॉय/ आरोग्य सेविकाउमेदवार 10वी/ 12वी पास असणे आवश्यक.
परिचारिका/ नर्सए. एन. एम/ जी. एन. एम
लिपिक/ योगा शिक्षकउमेदवार पदवीधर किंवा बी. पी. एड केलेला असणे आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशियम)सी. एम. एल. टी/ डी. एम. एल. टी
केंद्र प्रमुखएम. एस. डब्ल्यू किंवा पदवीधर.
औषधनिर्माताडी फार्म/ बी फार्म
वैद्यकीय अधिकारीबी. ए. एम. एस/ बी. एच. एम. एस

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

School Education Department Bharti 2024: शालेय शिक्षण विभाग मध्ये भरती सुरू! पहा पात्रता

Arogyaseva Kendra Bharti 2024
Arogyaseva Kendra Bharti 2024

Arogyaseva Kendra Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज शुल्क : अर्जाची रक्कम डिमांड ड्रॅफ्ट ने ‘यशराज सामाजिक संस्था पुणे’ या नावाने पाठवायचा आहे.

  • 900/- रुपये.
  • मागासवर्गीय : 500/- रुपये.

Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र व व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र पाबळ , मु. पो. पाबळ ता. शिरूर जि. पुणे – 412403 येथे अर्ज करायचा आहे.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर पदाची भरती सूरु! पहा पात्रता

धन्यवाद!