ESIC Recruitment 2024 Notification
मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळात ESIC Recruitment 2024 या भरतीद्वारे ‘नर्सिंग ऑफिसर’ या पदाच्या 1930 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी B.Sc Nursing केलेले आहे त्यांच्यासाठी नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!ESIC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात कर्मचारी राज्य विमा महामंडळा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024
भरतीचा विभाग : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC).
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
UPSC ESIC Nursing Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे नर्सिंग ऑफिसर हे पद भरण्यात येणार आहे.
प्रवर्गानुसार पदांची संख्या :
- UR (अनारिक्षित) : 892 पदे.
- अनुसूचित जाती : 235 पदे.
- अनुसूचित जमाती : 164 पदे.
- ओबीसी (इतर मागासवर्गीय) : 446 पदे.
- EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) : 193 पदे.
एकूण रिक्त पदे : एकूण 1930 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
ESIC Recruitment 2024 Salary
पगार/ वेतन : रुपये 44,900/- ते 1,42,400/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे. व इतर भत्ते देखील मिळणार आहेत.
Educational Qualification for UPSC ESIC Nursing Recruitment
शैक्षणिक पात्रता :
- 1) B.Sc. (Hons.) Nursing
किंवा
- 2) B.Sc. (Nursing) असणे आवश्यक.
किंवा
- 3) GNM + 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 27 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे पूर्ण त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
वयामद्धे सूट :
- UR/ EWS : 30 वर्षे.
- OBC : 33 वर्षे.
- SC/ ST : 35 वर्षे.
- PwBDs : 40 वर्षे.
Agnishamak Bharti 2024: अग्निशामन विभागांमध्ये 150 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण
ESIC Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC : 25/- रुपये.
- SC/ ST/ PH/ महिला : फी नाही.
ESIC Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024 (06:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
UPSC ESIC Recruitment 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
How to Apply for UPSC ESIC Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्व.
- त्यानंतर वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर जर तुम्ही अगोदर लॉगिन केलेले असेल तर तो आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा किंवा नवीन रजिस्ट्रेशन करा.
- त्यानंतर तुमच्याबद्दल ची सर्व आवश्यक माहिती व्यवस्थितपणे भरा.
- माहिती भरून झाल्यावर भरतीसाठी जे आवश्यक कागदपत्रे लागत आहेत ते अपलोड करा.
- त्यानंतर जर तुम्हाला अर्ज शुल्क असेल तर ते भरा.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
UPSC ESIC Nursing Selection Process
UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर निवड प्रक्रिया : मित्रांनो या भरतीमद्धे नर्सिंग ऑफिसर पदांसाठी भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग भरती प्रक्रियेचे दोन टप्पे पार पाडेल.
- स्टेज I : लेखी परीक्षा.
- स्टेज II : कौशल्य चाचणी.
या दोन्ही टप्प्यातून निवड होणार आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचे B.Sc Nursing झालेले आहे. जेणेकरून त्यांना UPSC ESIC Recruitment 2024 या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
धन्यवाद!
FAQ :
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
27 मार्च 2024 (06:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ESIC Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
भरतीद्वारे ‘नर्सिंग ऑफिसर’ या पदाच्या 1930 जागा भरण्यात येणार आहेत.