GMC Nanded Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड 128 पदांची भरती!

GMC Nanded Bharti 2024 Notification

GMC Nanded Recruitment 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी GMC Nanded Bharti 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 128 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही GMC Nanded Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

GMC Nanded Recruitment 2024

विभाग : ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : SSC JHT Recruitment 2024: SSC मार्फत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वाररे विवध पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपद संख्या
प्रबंधक08 पदे.
वरिष्ठ निवासी95 पदे.
आवासी भिषक20 पदे.
कनिष्ठ निवासी05 पदे.

एकूण पदे : एकूण 128 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification for GMC Nanded Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रबंधकया पदासाठी उमेदवार MBBS तसेच आवासी भिषकाची 01 वर्ष सेवा किंवा समतुल्य 
वरिष्ठ निवासीउमेदवार MD/ MS/ DNB असणे आवश्यक
आवासी भिषकMBBS असणे आवश्यक.
कनिष्ठ निवासीयासाठी उमेदवार MD/ MS असणे आवश्यक.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 45 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Dr. Shankarrao Chavan Government Medical College and Hospital, GMC Nanded Recruitment 2024

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

GMC Nanded Bharti 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : 200/- रुपये.

GMC Nanded Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024 (05:30 PM) ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

हेही वाचा : RRB JE Bharti 2024: भारतीय रेल्वेत तब्बल 7951 पदांची मेगा भरती! पहा सविस्तर माहिती

How to Apply for GMC Nanded Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवासी निवासी विभाग, मा.अधिष्ठाता यांचे कार्यालय, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड. येथे अर्ज सादर करायचा आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 Notification PDF

📄अधिकृत पीडीएफ जाहिरातपद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
☑️ इतर सविस्तर माहिती पहायेथे क्लिक करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

NUHM Navi Mumbai Bharti 2024: आरोग्य विभाग नवी मुंबई मध्ये भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 128 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

GMC Nanded Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

GMC Nanded Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.