Indian Air Force Recruitment 2023
Table of Contents
मित्रांनो भारतीय हवाई दलामधील रिक्त पदे भरण्यासाठी Indian Air Force Recruitment 2023 ही नवीन भारती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता कोणतीही पदवी असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमधील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज माघवण्यात येत आहेत. त्यामुळे पदवीधर उमेदवारांचे नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या भरतीची जाहिरात भारतीय हवाई दलाने प्रकाशित केली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही Indian Air Force Recruitment 2023 साठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमार्याद, अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. या भरतीची सविस्तर माहिती, अधिकृत जाहिरात, आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
जर तुम्हाला या भरतीची येणारी कोणतीही अपडेट व्हाटसप्प वर हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा म्हणजे येणारी नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अघोदर मिळेल. ग्रुप ची लिंक खाली दिली आहे.
Friends Indian Air Force Recruitment 2023 New recruitment process has started to fill the vacancies in Indian Air Force. So now candidates with any degree have a good chance to get government jobs. Applications are invited from eligible candidates to fill the vacancies in this recruitment. Hence, the dream of getting a job for the graduate candidates will be fulfilled. Indian Air Force has published this recruitment advertisement.
If you are interested in Indian Air Force Recruitment 2023, then all the important information like information about vacancies in this recruitment, application date, educational qualification, age limit, application method, total vacancies are given. So read all the information carefully and only then apply. Detailed information of this recruitment, official advertisement, and link to apply is given below. So read the all information carefully and then you can apply for this recruitment.
Air Force Bharti 2023
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय हवाई दलामद्धे होणार आहे.
भरतीचे नाव : Indian Air Force Recruitment 2023 असे या भरतीचे नाव आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Indian Air Force Day
भारतीय वायुसेना दिवस : 08 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
Air Force Vacancy 2023
एकूण रिक्त पदे : Indian Air Force Recruitment 2023 या भरतीद्वारे 317 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव व पद संख्या : कमीशंड ऑफिसर
फ्लाइंग – 38
टेक्निकल ग्राउंड ड्यूटि – 165
नोन टेक्निकल ग्राउंड ड्यूटि – 114
Educational Qualification for Air Force
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- नॉन टेक्निकल ग्राउंड ड्युटी : या पदाकरिता उमेदवाराकडे 60% गुणांसह कोणत्याही शाखेमधील पदवी/ B.Com/ 60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc फायनान्स पदवी असणे आवश्यक आहे.
- टेक्निकल ग्राउंड ड्युटी : या पदाकरिता उमेदवार 50% गुणांसह फिजिक्स आणि गणित विषयांमध्ये बारावी उत्तीर्ण असला पाहिजे. व 60% गुणांसह BE/ B.Tech. केलेले असणे आवश्यक आहे.
Indian Air Force Recruitment 2023 Age Limit
वयोमार्यादा : वयोमार्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे.
- फ्लाईंग साठी : उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2001 ते एक जानेवारी 2005 दरम्यानचा असावा.
- टेक्निकल/ नॉन टेक्निकल ग्राउंड ड्युटी साठी : उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2005 दरम्यानचा असावा.
Indian Airforce Recruitment Apply Online
अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2023 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : रुपये – 550/- अर्ज शुल्क आहे.
अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.
सविस्तर जाहिरातीसाठी येथे साठी क्लिक करा.
PDF SOURCE TODAYBHARTI.COM
ऑनलाइन अर्ज साठी येथे क्लिक करा.
नवीन अपडेट साठी ग्रुप जॉइन करा.
ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत. जेणेकरून त्यांना जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरतीच्या अशाच अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Income Tax Recruitment 2023: आयकर विभाग (महाराष्ट्र) मध्ये नवीन भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहिती
धन्यवाद!