Maharashtra Home Guard Bharti 2024: महाराष्ट्रात 9700 पदांची भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

Maharashtra Home Guard Bharti 2024 Notification

maharashtra home guard

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये होमगार्ड पदाच्या जागा भरण्यासाठी Maharashtra Home Guard Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. ही भरती महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 9700 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होत आहे त्यामुळे ही संधी सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

तुम्हाला जर Home Guard Recruitment 2024 या कोर्स साठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि या संधीचा फायदा नक्की घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

Maharashtra Home Guard Recruitment 2024

भरतीचे नाव : महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024.

विभाग : ही भरती महाराष्ट्र होमगार्ड संघटना अंतर्गत ही भरती होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

Maharashtra Home Guard Recruitment 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे होम गार्ड हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
होमगार्ड9700 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 9700 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मोठी संधी आहे.

हेही वाचा : Anganwadi Supervisor Bharti 2024: सेविका पदाची भरती सुरू! येथून करा अर्ज

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for Maharashtra Home Guard Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : Maharashtra Home Guard Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Home Guard Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला वेतन ही नियमानुसार दिले जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Home Guard Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Home Guard Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

Maharashtra Home Guard Recruitment 2024Notification PDF

सर्व जिल्ह्यांच्या अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

How to Apply for Home Guard Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Home Guard Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

महत्वाचे :

Maharashtra Home Guard Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र होमगार्ड मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

PNB Recruitment 2024: पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांची भरती! नोकरीची मोठी संधी

धन्यवाद!

Maharashtra Home Guard Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

Maharashtra Home Guard Bharti 2024 या भरतीद्वारे एकूण 9700 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Home Guard Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 ही आहे.