Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 पदांची भरती! येथे करा अर्ज

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024

मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 पदांची भरती सुरू झाली आहे. Mahavitaran Bharti 2024 द्वारे तुम्हाला नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीद्वारे विद्युत सहाय्यक (लेखा) या पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Vidyut Sahayak Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती Maharashtra state electricity distribution company Limited या विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Mahavitaran Bharti 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Vacancies

पदाचे नाव : या भरतीद्वारे विद्युत सहाय्यक हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 5347 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी),  ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician/ Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय हे 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. [ मागासवर्गीय/आ.दु.घ.- 05 वर्षे सूट मिळणार ].

Mahavitaran Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 मार्च 2024 पासून ऑनलाइन अर्जास सुरवात.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : रुपये -250/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रुपये – 125/-

इतर महत्वाच्या अपडेट :

AIASL Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विस मध्ये नोकरीची संधी! पात्रता 10वी उत्तीर्ण | थेट मुलाखतीद्वारे निवड

NPCIL Recruitment 2024: NPCIL मुंबई मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता व अर्ज

Mahavitaran Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरत लवकर अर्ज करा.

महत्वाचे : जर तुम्ही मोबाइल मधून फॉर्म भरत असाल तर मोबाइल ची स्क्रीन आडवी (Rotate) करा त्यांनातरच ऑनलाइन अर्जाची लिंक ओपेन होईल.

अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

परीक्षा कालावधी : फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये परीक्षा होणार आहे.

Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024 या भरतीची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा. 

इतर महत्वाच्या अपडेट :

MPSC Civil Services Bharti 2024: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर! पहा सविस्तर

धन्यवाद!

Mahavitaran Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

Mahavitaran Bharti 2024 2024 ची शेवटची तारीख आहे.

Vidyut Sahayak Bharti 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 5347 पदे भरण्यात येणार आहेत.