मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी NIA Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. आणि या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-1 आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क ही पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2024 आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!NIA Recruitment 2024 या भरतीची जाहिरात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
NIA Recruitment 2024 Notification
भरतीचा विभाग : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
NIA Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-1 आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : 40 पदे.
NIA Salary
वेतन/ पगार : वेतन हे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे आहे.
- असिस्टंट : पे मॅट्रिक्समधील स्तर 06 अंतर्गत, रुपये – 35,400/- ते 1,12,400 रुपये मासिक वेतन.
- स्टेनोग्राफर ग्रेड I : लेव्हल 06 साठी रुपये – 35, 400/- ते 1,12,400 रुपये मासिक वेतन.
- अप्पर डिव्हिजन क्लर्क : पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल 04 अंतर्गत रुपये – 25,500/- ते 81,100/- रुपये मासिक वेतन.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार पदवीधर आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : उमेदवारचे वय 56 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
National Investigation Agency Recruitment Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://bhartiera.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : एसपी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे पाठवायचा आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Central Railway Recruitment 2024: सोलापूर मध्य रेल्वे मध्ये 622 पदांची भरती! येथे करा अर्ज
धन्यवाद!