Post Office Recruitment 2023
मित्रांनो Post Office Recruitment 2023 अंतर्गत भारतामधील सर्वच राज्यांमध्ये पोस्ट विभागात तब्बल 1899 रिक्त पदांची मोठी भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या कॅडर मधील पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुमची 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या भरती करिता अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही या वरती करिता उत्सुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. या भरतीची जाहिरात ही पोस्ट विभाग, डाक भवन, नवी दिल्ली यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या लेखांमध्ये तुम्हाला Post Office Bharti 2023 या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख, तसेच इतर सर्व महत्त्वाची माहिती बघायला मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात अर्ज करण्याच्या अगोदर काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
मित्रांनो जर तुम्हाला या भरती संबंधी येणारी प्रत्येक अपडेट हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन तुम्हाला व्हाट्सअप वर देखील मिळेल. व्हाट्सअप ग्रुप ची लिंक देखील खाली दिली आहे.
Indian Post Recruitment 2023
भरतीचा विभाग : भारतीय डाक विभाग (इंडियन पोस्ट) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
भरतीचा प्रकार : Post Office Recruitment 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकारने अंतर्गत केली जात आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Post Office Vacancy 2023
एकूण रिक्त पदे : या भरतीद्वारे एकूण 1899 भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादि रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे तपशील :
पदाचे नाव | पदसंख्या |
असिस्टंट | 598 |
पोस्टमन | 585 |
सॉर्टिंग असिस्टंट | 143 |
मेलगार्ड | 03 |
मल्टी टास्किंग | 570 |
एकूण जागा | 1899 |
Postman Bharti 2023 Education Qualification Details
शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10 वी , 12 वी, किंवा पदवीधर आहेत ते Post Office Bharti 2023 या भरतीकरिता अर्ज करू शकणार आहेत.
व्यावसाईक पात्रता :
- असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंट : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- पोस्टमन आणि मेलगार्ड : या पदासाठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- मल्टी टास्किंग : या पदासाठी उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.
Age Limit For Post Office Bharti 2023
वयाची अट : 9 डिसेंबर 2023 रोजी, SC/ST : 05वर्षे सूट, OBC : 03 वर्ष सूट.
- असिस्टंट, पोस्टमन, शॉर्टिंग असिस्टंट, मेल गार्ड या पदांकरिता उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे.
- या पदाकरिता उमेदवाराची वय हे 18 ते 25 असणे आवश्यक आहे.
Fees Details of Post Office Bharti 2023
अर्ज शुल्क :
- GEN/ OBC : रुपये – 100/-
- SC/ ST/ EWS/ महिला/ ट्रान्सजेंडर : अर्ज शुल्क नाही
अर्ज पद्धती :
उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज सुरू आहेत.
Post Office Recruitment 2023 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Post Office Bharti 2023 Online Form Link
पीडीएफ जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.
How to Apply For Post Office Bharti 2023
अशा पद्धतीने करा अर्ज :
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याच्या लिंक वरती क्लिक करा.
- आता येथे स्टेप वन वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शिक्षण माहिती भरून पुढे जा.
- त्यानंतर नोकरीसाठी पर्याय निवडा जॉब प्रोफेशनल आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा.
- आणि पेमेंट झाल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट काढायला विसरू नका.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल माहिती होईल. आणि सरकारी व खाजगी भरतीच्या अशाच अपडेट साठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!