Post Office Bharti 2024: भारतीय डाक विभागांमध्ये नवीन भरती सुरू! पात्रता – 10वी उत्तीर्ण

Post Office Bharti 2024

Post Office Bharti
Post Office Bharti

मित्रांनो आता तुम्हाला सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Post Office Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Post Office Bharti 2024 या भरतीची जाहिरात ही भारत सरकार दळणवळण मंत्रालय, पोस्ट विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अघोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Indian Post Office Bharti

Now you have a golden Chance to get a job in government department as Post Office Recruitment 2024 new recruitment has started. Applications have been started from the eligible candidates for this recruitment. So those candidates who want to get job in Indian Postal Department.

Post Office Recruitment 2024 recruitment advertisement is published by Government of India Ministry of Communications, Department of Posts. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date, application method and application fees etc. are also given. So read all the information carefully and then apply.

भरतीचा विभाग : ही भरती भारत सरकार दळणवळण मंत्रालय, पोस्ट विभाग या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Post Office Bharti 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Indian Post Office Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे ड्रायवर (साधारण ग्रेड) हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 078 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये 19,900 ते 63,200 एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for Post Office Recruitment

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत त्यांना या भरतीकरिता अर्ज करता येणार आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्था मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे ड्रायविंग लायसन्स आणि हलके व जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Age Criteria for Post Office Bharti 2024

Post Office Bharti
Post Office Bharti

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 27 दरम्यान आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Post Office Recruitment Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे.

अर्ज शुल्क : रुपये – 100/-

  • महिला/ एससी/ एसटी/ ई-सर्विसमन : अर्ज शुल्क नाही.

Post Office Bharti Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Post Office Recruitment Notification

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : भारत सरकार दळणवळण मंत्रालय, पोस्ट विभाग, मेल मोटर सेवा कानपूर, जिपीओ कंपाऊंड, कानपूर 200001 उत्तर प्रदेश.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला उत्तर प्रदेश (UP) मध्ये नोकरी मिळणार आहे.

Post Office Recruitment

महत्वाचे : अर्जदारणे अर्जाचे सर्व फील्ड भरलेली पाहिजेत. तसेच एक लिफाफ्यामध्ये फक्त एकाच अर्ज असायला पाहिजे. अर्जदारची सर्व माहिती ही फक्त नोंदणीकृत पोस्टनेच पाठवलेली असायला पाहिजे. जर अर्ज किंवा माहिती ही खाजगी पोस्ट द्वारे, नोंदणी नसलेल्या पोस्टने किंवा हाताने दिलेली असेल तर ती स्वीकारली जाणार नाही.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा10 वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Army NCC Special Entry 2024: भारतीय सेना (INDIAN ARMY) मध्ये नोकरी मिळवण्याची संधी! लगेच अर्ज करा

धन्यवाद!