Railway Recruitment 2023: पश्चिम मध्य रेल्वे मध्ये 03015 पदांची भरती सुरू! आज अर्जाची शेवटची तारीख

Railway Recruitment 2023

Railway Recruitment 2023
Railway Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Western Railway Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 03015 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Western Railway Recruitment 2023 या भरतीची जाहिरात ही रेल्वे भरती सेल व पश्चिम मध्य रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends, now you have a golden opportunity to get a job in railways because
the new recruitment Western Railway Recruitment 2023 has
started. In this recruitment, applications have been started from the eligible
candidates for the vacancies of 03015 posts. So now you have a
good chance to get a job in railway department.

Western Railway Recruitment 2023 advertisement has been
published by Railway Recruitment Cell and Western Central Railway.
If you are interested in this recruitment then complete recruitment
advertisement, online application link and PDF is given below. Information
about all the vacancies in that recruitment, application date, educational
qualification, application last date etc. are also given. So read all the
information carefully and then apply.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

railway recruitment 2023 Notification

भरतीचा विभाग : ही भरती रेल्वे भरतीचे व पश्चिम मध्ये रेल्वे विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Western Railway Recruitment 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Western Railway Recruitment 2023 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Western Railway Apprentice 2023
Railway Recruitment 2023
Railway Recruitment 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे शिकाऊ उमेदवार हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : तब्बल 03015 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Western Railway Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10 वी उत्तीर्ण आहेत असे सर्व उमेदवार या भरतीकरीता अर्ज करू शकणार आहेत.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार.

व्यावसाईक पात्रता : या पदाकरिता उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष 10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि NCVT/ SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूच ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष 24 आहे ते उमेदवारी भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

Western Railway Apprentice 2023 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Railway Recruitment 2023 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2024 ही या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Western Railway Recruitment 2023 Official Website

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.

अर्ज शुल्क :

  • सर्व उमेदवारांकरिता अर्ज शुल्क हे रुपये – 136/- आहे.
  • SC/ ST, बेंच मार्क अपंग व्यक्ती (PwBD), महिला : रुपये – 36/- .
Western Railway Bharti 2023
Railway Recruitment 2023

महत्त्वाचे :

  1. अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख बरोबर असल्याची खात्री करावी.
  2. उमेदवारांनी त्यांच्या संदर्भात उपलब्ध प्रशिक्षण किंवा मधून जाणे आवश्यक आहे आणि त्यासंबंधी विभागणीचा विविष्ठ व्यापार निवडणे अनिवार्य आहे. त्यानुसार त्यांच्या गुणवत्तेवरून त्यांचा विचार केला जाईल.
  3. उमेदवाराचे कागदपत्र/ प्रमाणपत्र पडताळणी ही RRC/ जबलपूर, जबलपूर विभाग, भोपाळ विभाग, कोटा विभाग, CRWS भोपाळ आणि WRS कोटा किंवा दस्तऐवज पडताळणी लागू केलेल्या युनिटमध्येच केली जाईल.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. आणि जे रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत. जेणेकरून त्यांना रेल्वे सारख्या सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Maha Food Recruitment 2023: पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पगार मिळणार 80,000 पेक्षा जास्त

CIDCO Recruitment 2023: सिडको मध्ये रिक्त पदांची भरती सुरू! येथून करा लेगेच अर्ज

धन्यवाद!