SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मधे नवीन भरती | पात्रता 10 वी उत्तीर्ण | पगार – 21,700 ते 69,100 | येथे पहा पूर्ण माहिती

SSB Recruitment 2023

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आता सरकारी नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण SSB Recruitment 2023 मध्ये सशस्त्र सीमा बल, भारत सरकार, गृह मंत्रालय येथे कॉन्स्टेबल या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये कॉन्स्टेबल लढाऊ पदांसाठी एकूण 0272 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महिला व पुरुष उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरतीची जाहिराती भारत सरकार गृहमंत्रालय डायरेक्टोरेट जनरल, सशस्त्र सीमा बल यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. जर तुम्ही या भरती करिता उत्सुक असाल तर तुम्ही खाली दिलेली पूर्ण जाहिरात अर्ज करण्याच्या अगोदर काळजीपूर्वक वाचा. त्यामधील रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरती संबंधी अशाच अपडेट वेळेवर हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला भरतीची नवीन नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

For the candidates who are looking for government jobs, now there is a good opportunity to get government jobs. Because SSB Recruitment 2023 has started a new recruitment to fill the vacancies of the post of Constable in Sashastra Seema Bal, Government of India, Ministry of Home Affairs. A total of 0272 vacancies will be filled in this recruitment for constable combat posts. For this, applications have been started from male and female candidates. So now there is a good opportunity to get a government job.

This recruitment advertisement has been published by Directorate General, Sashastra Seema Bal, Ministry of Home Affairs, Government of India. If you are interested in this recruitment then you read the below complete advertisement carefully before applying. Vacancies, age limit, educational qualification, date of application, last date of application are given in detail below. Also the link to apply online is also given below. And don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.

SSB Bharti

SSB Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झाल्यामुळे भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीचा विभाग : ही भरती सशस्त्र सीमा बल या अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे.

श्रेणी : ही भरती प्रक्रिया केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत राबवली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

SSB Recruitment Vacancies

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 272 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव : या भरतीमध्ये कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

Educational Qualification for SSB Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : या भरती करिता करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता : दहावी उत्तीर्ण झालेला क्रीडा व्यक्ती कॉन्स्टेबल (GD) या पदाकरिता अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

पगार : नियुक्त उमेदवाराला 21,700 ते 69,100 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

SSB Recruitment 2023 Online Apply

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

SSB Recruitment 2023 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2023 ही या भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • EWS आणि OBC श्रेणीमधील उमेदवारांना रुपये – 100/
  • SC/ST आणि महिला उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.

महत्त्वाचे : SSB Recruitment 2023 मध्ये क्रीडा कोट्या अंतर्गत खेळाडू उमेदवारांना नोकरी मिळवण्याची व देश सेवा करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे लगेच ऑनलाईन अर्ज करा आणि भरतीच्या तयारीला सुरुवात करा.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना कागदपत्रे तपासण्याच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. त्यामध्ये उमेदवारांना त्यांचे वय, शिक्षण, क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश, त्यांची जात, वयोमर्यादेमध्ये स्थिरता करण्याचा पुरावा एसी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत. जर यामध्ये एखादा उमेदवार अयशस्वी झाला तर त्याने केलेला अर्ज हा स्वीकारला जाणार नाही. जर या प्रक्रिये दरम्यान उमेदवाराचा अर्ज नाकारला तर SSB पुढच्या टप्प्यामध्ये त्याचा विचार करेल. आणि ज्या उमेदवारांनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सदस्य म्हणून भाग घेतलेला असेल तर त्यांना मैदानी चाचणी मध्ये सूट देण्यात येणार आहे.

जर अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखे मध्ये जर वाढ झाली तर त्याची माहिती SSB ची अधिकृत वेबसाईट http://www.ssbrectt.gov.in/ वर अपलोड करण्यात येईल.

SSB Recruitment 2023
SSB Recruitment 2023

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत लगेच व्हाट्सअप वरती शेअर करा. आणि भरतीसाठी अशाच नवीन अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला अवश्य भेट देत जा.

हेही वाचा:

Assam Police Recruitment 2023 | पोलीस मध्ये होणार तब्बल 5563 पदांची भरती! ऑनलाइन अर्ज सुरू| येथे पहा पूर्ण पदांची माहिती

धन्यवाद!