The Global Icons Scholarship 2024 Announces
मित्रांनो विदेशात शिक्षण घेण्यासाठी Physics Wallah यांच्या मार्फत एक स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे, The Global Icons Scholarship असे या शिष्यवृत्ती योजनेचे नाव आहे. जर तुम्ही विदेशामद्धे शिक्षण घेऊ इच्छित आहेत पण पैशाच्या कमतरतेमुळे घेऊ शकत नसाल तर ही तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण या योजनेद्वारे पात्र उमेदवारांना तब्बल 50,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती भेटणार आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!उमेदवारांना या स्कॉलरशिपची रक्कम ही डॉलर मध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे आता जर तुम्ही विदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ही मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या योजनेची सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला अशाच नवनवीन योजनांच्या अपडेट्स वेळेवर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Physics Wallah (PW) AcadFly announces scholarship
योजनेचे नाव | The Global Icons Scholarship |
कोणी सूरु केली? | Physics Wallah |
लाभार्थी | देशातील विद्यार्थी |
उद्देश | भारतातील विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
एकूण आर्थिक मदत | 50 लाख रुपये. |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अर्ज सूरु तारीख | 26 मार्च 2024 पासून अर्ज सूरु. |
अधिकृत वेबसाइट | https://www.acadfly.com/scholarships |
तुम्हाला माहीती असेलच की Physics Wallah हा एक Ed-Tech प्लॅटफॉर्म आहे. यांनी परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतामधील विद्यार्थ्यांसाठी AcadFly या नव्याने सुरू केलेल्या परदेशात अभ्यास उपक्रमाअंतर्गत ५० लाख रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली आहे. आणि याचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.
AcadFly announces scholarship साठी उमेदवार वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आणि विद्यापीठातून सहभागी होऊ शकतात.
तुम्हाला माहीती असेलच की Physics Wallah हा एक EdTech प्लॅटफॉर्म आहे. यांनी परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतामधील विद्यार्थ्यांसाठी AcadFly या नव्याने सुरू केलेल्या परदेशात अभ्यास उपक्रमाअंतर्गत ५० लाख रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली आहे. आणि याचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. या स्कॉलरशिप साथी उमेदवार वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आणि विद्यापीठातून सहभागी होऊ शकतात.
आपल्या आजूबाजूला असे खूप विद्यार्थी असतात जे शिक्षणामद्धे खूप गुणवंत असतात पण आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना पूर्ण शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन ही योजना सूरु केली आहे. यामध्ये US, UK, Canada सारख्या इतर देशांमध्ये शिकण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल, त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार निवडले जाणार आहे.
मेरिट लिस्ट द्वारे या योजनेसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, ज्यांना सर्वाधिक मार्क असतील जे गुणवंत असतील आणि ज्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्यता नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024: विद्यार्थ्यांना मिळत आहेत 30,000! पहा सविस्तर माहिती
The Global Icons Scholarship 2024 Eligibility
मित्रांनो The Global Icons Scholarship 2024 साठी नेमकी पात्रता काय आहे हे प्रत्यक्षरीत्या सांगण्यात आलेले नाही जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही PW म्हणजेच Physics Wallah यांच्या customer Care कॉल करून किंवा मेल द्वारे पण विचारू शकता.
Eligibility Criteria विचारण्यासाठी तुम्ही या +919513766500 नंबर वर कॉल करू शकता, किंवा support@acadfly.com या इमेल आयडी वर संपर्क सुध्दा साधू शकता.
The Global Icons Scholarship Benefits :
- Global Icons Scholarship Yojana 2024 द्वारे पात्र लाभार्थ्यांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
- या आर्थिक मदतीसोबतच इतर काही लाभ देखील दिले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या परिवाराला देखील याचा फायदा होणार आहे.
- 50 लाख रुपये हे तुम्हाला शैक्षणिक वर्षानुसार दिले जाणार आहेत, मिळणारी रक्कम एकदाच मिळणार नाही ती टप्प्या टप्प्याने तुमच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
Physics Wallah Scholarship 2024 Apply
ग्लोबल आयकॉन्स स्कॉलरशिप योजना साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहेत. दिनांक 26 मार्च 2024 पासून अर्जाची लिंक Active झाली आहे.
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सुरुवातीला या https://www.acadfly.com/scholarships अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. तिथे तुम्हाला खाली Scroll केल्यानंतर एक फॉर्म दिसेल, त्या फॉर्म वर जी माहिती विचारली आहे, ती माहिती व्यवस्थित भरायची आहे.
- त्यानंतर इंजिनीयरिंग, मेडीकल, बिझनेस यापैकी ज्या कोर्स साठी तुम्हाला शिक्षण घ्यायचे आहे, तो पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर बारावी मध्ये तुम्हाला किती टक्के मार्क पडले आहेत, ते टाकायचे आहे. आणि तुम्हाला कोणते शिक्षण घ्यायचे आहे, ते पण खाली दिलेल्या ऑप्शन मधून निवडायचे आहेत.
- पुढे तुम्हाला ज्या देशात शिक्षण पूर्ण करायचे आहे, ते देश देखील निवडायचे आहेत. फॉर्म मध्ये पुढे विचारलेली सर्व माहिती योग्य रीतीने भरून घ्यायची आहे.
- त्यानंतर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्हाला PW द्वारे The Global Icons Scholarship साठी निवडले जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचे शिक्षण विदेशातील नामांकित युनिव्हर्सिटी मधून घेऊ शकता.
महत्वाचे :
मित्रांनो वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते कारण योजनेची सविस्तर माहिती अजून पब्लिक करण्यात आलेली नाहीये त्यामुळे वरती दिलेल्या नंबर वरती किंवा ई-मेलवरून तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती घ्यावी लागेल.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे परंतु ते उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना The Global Icons Scholarship 2024 या योजनेबद्दल माहिती होईल आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ होईल. तसेच अशाच महत्वाच्या उपडते साथी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
विद्यार्थ्यांसाठी इतर महत्त्वाच्या योजना :
Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024: विद्यार्थ्यांना मिळत आहेत 30,000! पहा सविस्तर माहिती
Rojgar Sangam Yojana: 12वी पास बेरोजगारांना मिळणार 5000 रुपये! अशा घ्या फायदा
The Global Icons Scholarship 2024 Announces
Friends, a scholarship scheme has been launched through Physics Wallah to study abroad, the name of this scholarship scheme is The Global Icons Scholarship. If you want to study abroad but can’t because of lack of money, then this is a very good news for you. Because through this scheme eligible candidates will get a scholarship worth Rs.50,00,000.
The scholarship amount will be given to the candidates in USD. So now if you want to study abroad, then this golden opportunity has opened for you. All the detailed information of this scheme is given below. So read all the information carefully and only then apply.
Friends if you are a student and you want timely updates of such new schemes then you should join our whatsapp group immediately.
Physics Wallah (PW) AcadFly announces scholarship
- Scheme Name : The Global Icons Scholarship
- Who started it? : Physics Wallah Beneficiary Country Students Objective To provide financial assistance to Indian students for study abroad.
- Total Financial Assistance : Rs.50 Lakhs.
- Application Procedure : Online
- Application Start Date : Application Start from 26th March 2024.
- Official website : https://www.acadfly.com/scholarships
You must know that Physics Wallah is an Ed-Tech platform. has launched a scholarship worth Rs 50 lakh under its newly launched study abroad initiative AcadFly for students from India who wish to study abroad. And its main purpose is to help students financially. Candidates for AcadFly announces scholarship can participate from different universities and colleges.
You must know that Physics Wallah is an Ed-Tech platform. has launched a scholarship worth Rs 50 lakh under its newly launched study abroad initiative AcadFly for students from India who wish to study abroad. And its main purpose is to help students financially. Candidates from different universities and colleges can participate in this scholarship.
There are many students around us who are very good in education but due to financial situation they are not able to complete their education. So this scheme has been started keeping this matter in mind. In this, students who want to study in other countries like US, UK, Canada, will be selected according to their eligibility.
Candidates will be selected for this scheme through merit list, those who have highest marks who are meritorious and those who do not have financial assistance to study will get the benefit of this scheme.
The Global Icons Scholarship 2024 Eligibility
Friends, what is the exact eligibility for The Global Icons Scholarship 2024 is not directly stated, if you want more information about it, you can ask by calling PW i.e. Physics Wallah’s customer care or by mail.
You can call +919513766500 or email support@acadfly.com to inquire about Eligibility Criteria.
The Global Icons Scholarship Benefits :
- Through Global Icons Scholarship Yojana 2024 eligible beneficiaries will get financial assistance of Rs.50 lakh.
- Along with this financial assistance, some other benefits will also be provided. So the family of candidates will also benefit from this.
- 50 lakh rupees will be given to you according to the academic year, the amount will not be given once but will be deposited in your bank account in stages.
Physics Wallah Scholarship 2024 Apply
Applications for Global Icons Scholarship Scheme are to be submitted online. The application link has become active from 26 March 2024.
Apply as follows :
- First go to the official website https://www.acadfly.com/scholarships. There you will see a form after scrolling down, the information asked on that form should be filled properly.
- After that, you have to choose the course for which you want to study out of Engineering, Medical, Business. After that you have to enter the percentage of marks you got in 12th. And which education you want to take, you have to choose from the options given below.
- Next you have to select the country in which you want to complete your education. All the information asked in the form should be filled correctly.
- Then if you are eligible for this scheme, you will be selected by PW for The Global Icons Scholarship. Then you can pursue your education from a reputed university abroad.
Important :
Friends, the information given above may be incomplete because the detailed information of the scheme has not been made public yet, so you have to get more information about it from the above number or e-mail.
Be sure to share this information with your friends who are in poor financial condition but want to pursue higher education. So that they will know about The Global Icons Scholarship 2024 scheme and they will also benefit from this scheme. Also keep visiting this important Upadte Saathi https://bhartiera.com/ daily.
धन्यवाद!
FAQ:
The Global Icons Scholarship 2024 साठी अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठीची सर्व माहिती वरील लेखात दिली आहे.
Physics Wallah (PW) AcadFly announces scholarship द्वारे किती आर्थिक मदत मिळणार आहे?
(PW) AcadFly scholarship द्वारे पात्र उमेदवारांना 50 लाख रुपयांची मदत मिळणार आहे.