ZP Bharti 2023
जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण शिक्षण विभाग ZP Bharti 2023 अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (PM POSHAN), शिक्षण विभाग (प्राथमिक) , जिल्हा परिषद व अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील रिक्त असणारी डेटा एन्ट्री ऑपरेटर ची पदे एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. आणि त्यासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरिता ही चांगली संधी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!ZP Bharti 2023 या भरतीची जाहिरात ही अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरती करिता उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती त्यामधील रिक्त असणारी पदे व इतर महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक पहा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट सर्वात अगोदर मिळतील. व्हाट्सअप ग्रुप ची लिंक देखील खाली दिली आहे.
If you have passed 12th then you have a good chance of getting a job. Because under the Education Department ZP Bharti 2023 Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana (PM POSHAN), the vacant posts of Data Entry Operator at the Education Department (Primary), Zilla Parishad and Internal Panchayat Samiti levels will be filled on consolidated remuneration. And the application process has started.
This is a good opportunity for candidates who have passed 12th. ZP Bharti 2023 recruitment advertisement is published by Chairman District Selection Committee and Chief Executive Officer District Council. If you are interested in this recruitment then the complete information of the recruitment is given below before applying all the information carefully check the vacancies and other important things. And then you can apply for this recruitment and don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.
ZP Bharti 2023 Details
ही भरती अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. या भरती मधून 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
भरतीची श्रेणी : ZP Bharti 2023 ही भरती महाराष्ट्र राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जाणार आहे.
पदांची नावे : ZP Bharti 2023 या भरतीद्वारे डाटा एन्ट्री ऑपरेटर हे पद भरण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला भंडारा येथे नोकरी मिळणार आहे.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच पदवीधर असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे.
व्यावसाईक पात्रता :
अर्ज करणारा उमेदवार हा किमान बारावी पास असला पाहिजे व जो पदवीधर उत्तीर्ण आहे त्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच उमेदवार हा मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि 40 शब्द प्रतिमिनिट तसेच एम एस सी आय टी किंवा केंद्र शासनाची त्याच्याशी संबंधित एखादी संगणकीय परीक्षा उत्तीर्ण पाहिजे.
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वेतन/पगार : नियुक्त उमेदवाराला 20,650 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
ZP Bharti 2023 Application Form Date
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : ZP Bharti 2023 या भरतीसाठी 13 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
ZP Bharti 2023 Application Form Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2023 ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद भंडारा, यांचे कार्यालयातील प्रधानमंत्री पोषण आहार कक्ष. हा अर्ज करण्यासाठीचा पत्ता आहे.
ZP Bharti 2023 या भरतीद्वारे एकूण 2 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
निवड करण्याची पद्धत :
- डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची 10 वी मध्ये मिळालेले एकूण गुण व 12 वी मध्ये मिळालेले एकूण गुण यांची सरासरी काढण्यात येणार आहे. आणि जर त्यामध्ये एखादा उमेदवार हा पदवीधर उत्तीर्ण असेल तर त्याला दहा गुण बोनस म्हणून देण्यात येणार आहेत.
महत्त्वाचे : उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता, वय प्रमाणपत्र व जातीनिहाय प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व या सगळ्या संबंधीच्या झेरॉक्स स्वतःची सही करून जोडाव्यात.
जर तुम्हाला या भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत जाहिरात नक्की बघा त्याची लिंक वरती दिली आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी थोडी मदत होईल. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट साठी आमच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देत जा.
धन्यवाद!