Indian Coast Guard recruitment 2024: भारतीय तटरक्षक दलात 260 पदांची भरती सुरू! येथून करा अर्ज

Indian Coast Guard recruitment 2024

Indian Coast Guard recruitment 2024
Indian Coast Guard recruitment 2024

मित्रांनो भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 पदांसाठी Indian Coast Guard recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे नाविक (जनरल ड्यूटि – GD) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 260 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 (05:30) आहे. या भरतीची जाहिरात भारतीय तटरक्षक दल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Indian Coast Guard recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची पीडीएफ व अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Coast Guard Bharti 2024

Friends, Indian Coast Guard Recruitment 2024 has started for 260 posts in Indian Coast Guard. Through this recruitment this recruitment has been started to fill the vacancies of the post of Sailor (General Duty – GD). A total of 260 vacancies will be filled through this recruitment. Eligible and interested candidates can apply through online mode. Last date to apply is 27 February 2024 (05:30) as mentioned above on the official website. This recruitment advertisement has been published by Indian Coast Guard. If you are interested for this recruitment so read the all information carefully and then apply for this recruitment.

And don’t forget to join aur social media groups for latest update on your phone. Groups link is also given below.

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय तटरक्षक दल या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Indian Coast Guard recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Coast Guard Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे नाविक (जनरल ड्यूटि – GD) ही पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 260 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) असणे आवश्यक आहे.

Coast Guard Physical Qualification

शारीरिक पात्रता :

  • ऊंची : किमान 157 सेमी.
  • छाती : फुगवून 5 सेमी जास्त.

वयोमर्यादा : ज्या जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दारमान आहे त्यांना या भरती करीत अर्ज करता येणार आहे.

Indian Coast Guard recruitment 2024 Apply Online
Indian Coast Guard recruitment 2024
Indian Coast Guard recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास होणार आहे.

Indian Coast Guard Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : रुपये – 300/-.
  • SC/ ST : अर्ज शुल्क नाही.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षा :

  • स्टेज-1 : एप्रिल 2024
  • स्टेज-2 : मे 2024
  • स्टेज-3 : ऑक्टोबर 2024

Indian Coast Guard recruitment 2024 या भरतीची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरी करू इच्छित आहे जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती होईल आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. तसेच सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Mahapareshan Bharti 2024: महापारेषण मध्ये तब्बल 444 पदांची भरती सुरू! येथून करा ऑनलाईन अर्ज

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List