Maharashtra Shikshak Bharti 2024
मित्रांनो राज्यात शिक्षक पदे भरण्यासाठी Maharashtra Shikshak Bharti 2024 ही भरती निघाली आहे. खूप उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न असते अशा उमेदवारांकडून भरतीसाठी पात्र असलेल्या शिक्षक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे जे उमेदवार शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही Maharashtra Shikshak Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतन, अर्ज करण्याची तारीख अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. तसेच जर तुम्हाला अशाच नवनवीन भरतीचे अपडेट्स हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. अधिकृत जाहिरात व ग्रुप ची लिंक पण पुढे दिली आहे.
Shikshak Bharti 2024
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना शिक्षक या पदावर नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Maharashtra Teacher Vacancy
पदाचे नाव : शिक्षक.
रिक्त पदांचा तपशील :
अ. क्र. | इयत्ता | एकूण पदसंख्या |
1 | 1 ली ते 5 वी | 10,240 |
2 | 6 वी ते 8 वी | 8127 |
3 | 9 ते 10 वी | 2176 |
4 | 11 वी ते 12 वी | 1135 |
एकूण | 21,678 |
एकूण रिक्त पदे : 21,678.
पगार/ वेतन : रुपये – 35,000/- (पदांनुसार वेगवेगळे वेतन आहे).
इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2024
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- इयत्ता 1 ली ते 8 वी : या पदासाठी उमेदवाराचे i) D.Ed/B.Ed ii) TAIT iii) TET झालेले असणे आवश्यक.
- इयत्ता 9 वी ते 12 वी : या पदासाठी उमेदवाराचे i) D.Ed/ B.Ed ii) TAIT झालेले असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्षे 18 ते 38 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
वयामध्ये सूट :
- मागासवर्गीय : 05 वर्ष सूट.
Maharashtra Shikshak Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
पसंती क्रम नोंदविण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.
Required Documents
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- फोटो
- सही
- ईमेल ID
- मोबाइल नंबर
- 10 वी, 12 वी, पदवी मार्कशिट =
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे शिक्षक होऊ इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
CRPF Head Constable Syllabus [2024]: CRPF ची परीक्षा होणार मराठीत! गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
धन्यवाद!