MSF Bharti 2023| महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये नवीन भरती सुरू! वेतन – 25,000| येथून करा ऑनलाइन अर्ज

MSF Bharti 2023

MSF Bharti 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुख्यालय, मुंबई येथे रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. या पदांकरिता जे उमेदवार उत्सुक आहेत त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सरकारी विभागामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. MSF Bharti 2023 या भरतीची जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे पण त्या अगोदर खाली दिलेली जाहिरात त्यामधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व्यवस्थित पहा व त्यानंतरच अर्ज करा. भरतीची संपूर्ण जाहिरात खाली दिली आहे.

जर तुम्हाला भरती संबंधी कोणती अपडेट हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा .जेणेकरून भरती संबंध येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

MSF Bharti 2023 New Update

भरतीचा विभाग : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई या विभागांतर्गत ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : उत्सुक उमेदवारांना सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : MSF Bharti 2023 ही भरती महाराष्ट्र राज्य सरकार श्रेणीअंतर्गत होत आहे.

MSF Bharti 2023 Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे कार्यालयीन सहाय्यक हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : MSF Bharti 2023 या भरतीमध्ये एकूण 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे मुख्यालय मरासुम, मुंबई. येथे नोकरी मिळणार आहे.

वेतन : नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला रुपये 25,000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी तुम्ही मूळ जाहिरात पहावी.

भरती संबंधी अधिकृत जाहिरातीची व ऑनलाईन अर्ज करण्याची आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करून लगेच पहा.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्यावसायिक पात्रता :

  1. अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर किंवा उच्च पदवीधर असावा.
  2. उमेदवार हा मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट तसेच GCC ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असायला हवा.
  3. परीक्षा देखील उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संगणकावरील MS Word/Excel चे ज्ञानदेखील असणे आवश्यक आहे.
  4. उमेदवाराला कार्यालयामधील सहाय्यक/क्लर्क व टायपिस्ट या पदांचा खाजगी किंवा निमशासकीय/शासकीय कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

जर तुमच्याकडे या पात्रता असतील तर आजच अर्ज करा.

MSF Bharti 2023 Online Form Date

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची तारीख : MSF Bharti 2023 या भरती करिता 13 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

MSF Bharti 2023 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2023 ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

उमेदवारांना अर्ज हा https://forms.gle/VMHoskZ BCDPKD46 या लिंक वरती जाऊन करावा लागणार आहे. आणि अर्ज केल्यानंतर त्याची प्रत ही empanelment.mssc@gmail.com या मेल आयडी वरती पाठवावी लागणार आहे.

MSF Bharti 2023 या भरतीची माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत तसेच नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळतील आणि थोडीशी मदत पण होईल.

धन्यवाद!

हेही वाचा :

SBI Recruitment 2023 : तब्बल 08283 पदांची मेगा भरती सुरू! भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरीची संधी | येथून लगेच अर्ज करा

MSF Recruitment 2023

MSF Bharti

Under MSF Recruitment 2023, the Maharashtra State Security Corporation, headquartered in Mumbai, has begun the process of filling vacant positions. For those eager candidates looking to work in the government sector, this is a fantastic opportunity. The announcement for these positions has been published by the Maharashtra State Security Corporation, Mumbai.

To apply for these vacancies, you need to follow an online application process. If you aspire to work in the government sector, this is a wonderful opportunity for you. The complete advertisement for this recruitment has been provided below.

If you require updates related to this recruitment, you can join our WhatsApp group. This way, you’ll receive timely updates about the recruitment. The link to join the WhatsApp group is also provided below.

MSF Recruitment 2023 New Update

Department: This recruitment falls under the Maharashtra State Security Corporation, Mumbai, under the supervision of the Police Commissioner and Administrative Director.

Type of Recruitment: This opportunity is for enthusiastic candidates to secure government jobs in various departments.

Category: This recruitment is open to candidates under the Maharashtra State Government category.

MSF Recruitment 2023 Vacancies

Position Name: The recruitment is for the position of Office Assistant.

Total Vacancies: There are a total of 6 vacancies available in this recruitment.

Location of the Job: The appointed candidates will work at the Maharashtra State Security Corporation’s headquarters in Mumbai.

Salary: The selected candidates will receive a monthly salary of Rs. 25,000.

Educational Qualifications: The educational qualifications required for these positions will be specified according to the job requirements. For detailed information,

Professional Qualifications:

  • Candidates applying for this recruitment should have a minimum of a graduate or postgraduate degree in any subject.
  • Candidates should have a typing speed of 30 words per minute in Marathi and 40 words per minute in English.
  • They should have passed the GCC (Government Commercial Certificate) examination.
  • Candidates must also have knowledge of MS Word/Excel.
  • A minimum of three years of experience as an office assistant/clerk or typist in a government or semi-government organization is required.

If you meet the eligibility criteria, please apply today.

MSF Recruitment 2023 Online Form Date
MSF Bharti

Application Process: online.

Application Dates: The application process for this recruitment began on October 13, 2023.

MSF Recruitment 2023 Last Date

Closing Date for Application: The last date for submitting applications for this recruitment is October 25, 2023.

To submit your application, please follow this [link] https://forms.gle/VMHoskZ. After applying, send your acknowledgment to empanelment.mssc@gmail.com.

Please share this information with your friends and relatives, as it could be of great help to them. They will also receive timely updates about the recruitment. Thank you!

MPSC Group C Recruitment 2023 | A Great Opportunity for Various Positions through MPSC | Total Vacancies – 7510 | Qualification – Graduates! Apply Now (application link here).